• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोला: जिल्ह्यात आणखी नऊ जणांचा मृत्यू, 252 पॉझिटिव्ह, 521 कोरोनामुक्त

Team by Team
May 26, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
Corona Cases
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.26  दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2413 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2161 अहवाल निगेटीव्ह तर 252  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 521  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर नऊ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 78 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 54587(41051+13359+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 252 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 78= एकूण पॉझिटीव्ह- 330.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 260871 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 257835 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2646 नमुने होते. आजपर्यंत एकूण 260788 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 219737  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

252 पॉझिटिव्ह

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दि.26 दिवसभरात 252 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 98 महिला व 154 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-26, अकोट-31, बाळापूर-26, तेल्हारा-17, बार्शी टाकळी-16, पातूर-21, अकोला-115. (अकोला ग्रामीण-23, अकोला मनपा क्षेत्र-92), दरम्यान काल (दि.25) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 78  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

521 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.26 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, पीकेव्ही येथील सहा,जिल्हा परिषद कर्मचारी येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, बबन हॉस्पीटल येथील तीन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, आधार हॉस्पीटल येथील तीन, गोयंका हॉस्पीटल येथील तीन, फतेमा हॉस्पीटल येथील तीन, इन्फीनीटी हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 420 असे एकूण 521 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 नऊ जणांचा मृत्यू

दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.

चरणगाव ता. पातूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

मोठी उमरी येथील 23 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते.

खेर्डा खु. ता.बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल केले होते.

चोहट्टा बाजार येथील 28 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

संत कव्हर नगर, अकोला भागातील 73 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 24 रोजी दाखल केले होते.

काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.

पातूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

अकोला येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.

मलकापूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

5675 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 54587(41051+13359+177) आहे. त्यात 1037 मृत झाले आहेत. तर 47875 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5675 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatecorona cases in akola
Previous Post

Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घराघरात राहुन साजरी करा,सागर खराटे यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ahilya Devi Holkar Jayant

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घराघरात राहुन साजरी करा,सागर खराटे यांचे आवाहन

Tecno-Spark-7

Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.