• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली;133 पॉझिटीव्ह ,पाच मृत्यू

City Reporter by City Reporter
May 24, 2021
in Featured, Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.24- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1702 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1569 अहवाल निगेटीव्ह तर 133  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 494  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ( Akola corona update 24 may )

त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 53969(40636+13156+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 133 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 81= एकूण पॉझिटीव्ह- 214.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 257060 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 254029 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2641 नमुने होते. आजपर्यंत एकूण 256938 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 216302 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

133 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 133 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 52 महिला व 81 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-  मुर्तिजापुर-26, अकोट-25, बाळापूर-एक, तेल्हारा-14, बार्शी टाकळी-चार, पातूर-नऊ, अकोला-54. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-37), दरम्यान काल (दि.23) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

494 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 29, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन,  ओझोन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 पाच जणांचा मृत्यू

आज दिवसभरात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

त्यात, धनीगाव ता.बाळापूर येथील 66 वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. 22 रोजी दाखल  झाले होते.

रामटेकपुरा ता.अकोट येथील 71 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 23 रोजी दाखल केले होते.

सांगळूद बोरगाव मंजू येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल केले होते.

शांती नगर जूने शहर येथील 53 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

गजानन नगर, अकोला येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6128 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 53969(40636+13156+177) आहे. त्यात 1015 मृत झाले आहेत. तर 46826 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6128 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona cases
Previous Post

रिक्षाचालकांचे अर्थसहाय्य थेट खात्यावर जमा होणार; ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचे कामकाज सुटीच्या दिवशीही राहणार सुरु

Next Post

उद्या या केंद्रांवर होणार लसीकरण…

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
vaccination

उद्या या केंद्रांवर होणार लसीकरण...

चांदखेड रस्त्यावरील काट्या एखादा मेल्यावर तोडतील का प्रहार कार्यकर्ते तेजस गणेशपुरे चा प्रशासनाला जाब

चांदखेड रस्त्यावरील काट्या एखादा मेल्यावर तोडतील का प्रहार कार्यकर्ते तेजस गणेशपुरे चा प्रशासनाला जाब

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.