• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला: पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ;पहिल्या दिवशी १०२ जणाचे लसीकरण

Team by Team
May 21, 2021
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला: पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ;पहिल्या दिवशी १०२ जणाचे लसीकरण
16
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: जिल्ह्यात दिव्यांगांच्या कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला असून काल (दि.२०) दिवसभरात चारे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आरोग्य यंत्रणेस निर्देश दिले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवार दि.१७ रोजी अकोट येथे  आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात दिव्यांगांच्या कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवा असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दिव्यांगांसाठी लसीकरण राबविण्यास गुरुवार दि.२० पासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. या अंतर्गत सावरा ता. अकोट येथे ३३, मुंडगाव ता. तेल्हारा येथे ३६, कावसा ता. मुर्तिजापूर येथे १९ तर पोपटखेड ता. अकोट येथे १४ या प्रमाणे १०२ दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना सुकर होईल अशाप्रमाणे येणे जाणे व विश्रांतीसाठी व्यवस्था शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली होती

Tags: akola newsakola vaccination
Previous Post

म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा : तज्ज्ञांचा सल्ला

Next Post

म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजाराला जाणून घेऊ; सतर्क राहून प्रतिकार करु- डॉ. राजकुमार चव्हाण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजाराला जाणून घेऊ; सतर्क राहून प्रतिकार करु- डॉ. राजकुमार चव्हाण

krushi-seva-kendra

अकोला: कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.