• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases : आणखी १८ मृत्यू, ५०३ पॉझिटीव्ह, ५४६ डिस्चार्ज

Team by Team
May 20, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
76 2
0
corona covid 19
13
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.२० दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २९०३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३९८  अहवाल निगेटीव्ह तर ५०३  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ५४६  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर १८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.१९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १६७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५२३१९(३९५५३+१२५८९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५०३ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १६७= एकूण पॉझिटीव्ह- ६७०.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २४८५७८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २४५५७९ फेरतपासणीचे ३९० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २६०९ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४८४८९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २०८९३६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

५०३ पॉझिटिव्ह

दि.२० दिवसभरात ५०३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९५ महिला व ३०८ पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-९१, अकोट-१२६, बाळापूर-३१, तेल्हारा-६०, बार्शी टाकळी-३५, पातूर-११, अकोला-१४९. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-११३). दरम्यान काल (दि. १९) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात १६७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

५४६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.२० दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, ठाकूर हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका हॉस्पीटल येथील सहा, धोटे हॉस्पीटल येथील दोन, समापन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील सहा, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील तीन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील तीन, संमित्र हॉस्पीटल येथील एक, भोयसर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४५६ असे एकूण ५४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला., अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१८ जणांचा मृत्यू

दरम्यान दि.२० दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे. त्यात-

कडोशी ता. बाळापूर येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल केले होते.

 कोठली खु. बार्शीटाकळी येथील  ६७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.५ रोजी दाखल केले होते.

 राजपुत पुरा येथील ५७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

काळेगाव ता. अकोला येथील ७६  वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

अकोट येथील ६६ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१५रोजी दाखल केले होते.

जुने शहर भागातील ६५वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१९ रोजी दाखल केले होते.

खदान येथील ३० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१३ रोजी दाखल केले होते.

पातुर येथील  ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ८ रोजी दाखल केले होते.

तापडीया नगर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल केले होते.

बार्शी टाकळी येथील ५५ वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले  होते.

अकोट येथील  ५५ वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

तारफैल येथील  ७२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

खिरपूर ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्ण असून  या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

उमरी येथील ७६ वर्षीय महिला रुग्ण असून  या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.

पातुर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते.

अकोट स्टॅण्ड  अकोला येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.

गोविंद नगर, अकोला येथील ६७ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते.

राऊतवाडी, अकोला येथील ७३  वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१७ रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

६६५२ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५२३१९(३९५५३+१२५८९+१७७) आहे. त्यात ९७६ मृत झाले आहेत. तर ४४६९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६६५२ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

म्युकर मायकोसिस साथीचा रोग असल्याचे केंद्राकडून जाहीर

Next Post

आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात- 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात- 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.