• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी

Team by Team
May 20, 2021
in शेती, Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने बुधवारी खतावरील(डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. परिणामी खतांच्या जागतिक किमतीत फार मोठी वाढ झालेली असूनही शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होतील. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

मोदींनी ट्वीट करत म्हटलं, ” ‘शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करण्यास सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे जागतिक किमतींमध्ये वाढ होऊनही त्यांना खते जुन्याच दराने उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. युरियानंतर डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात सर्वात जास्त वापरले जाणारे खत आहे. ‘डीएपी खतांवरील अनुदान प्रतिबॅग ५०० रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना यापुढेही डीएपीची बॅग १२०० रुपयांनाच मिळेल,’ असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

हे पण वाचा : आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहून खतांवर सरकारनं अनुदान जाहीर करावं, अशी मागणी केली होती.

खतांचे दर का वाढले?
भारतात यूरियानंतर मोठ्या प्रमाणावर DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताचा वापर केला जातो. या खतामध्ये 46 % एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस असतं. हे खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहे. तसंच फॉस्फेट आणि पोटॅशच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे मग खतांच्या दरात कंपन्यांनी वाढ केल्याचं सांगितलं जात होतं.

Tags: Fertilzer priceModi Government
Previous Post

मध्यप्रदेशमुळे अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय..!

Next Post

सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, सरकारी गॅरंटीसह मिळेल पोस्टाच्या बचत योजनांपेक्षाही अधिक व्याज

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
महिन्याला केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करुन मिळवा 2 लाखांची पॉलिसी; सरकारच्या या योजनेसाठी घरबसल्या करा अप्लाय

सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, सरकारी गॅरंटीसह मिळेल पोस्टाच्या बचत योजनांपेक्षाही अधिक व्याज

कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

हवेत दहा मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना विषाणू; संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.