• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

Team by Team
May 18, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा
18
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट(देवानंद खिरकर)- अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत कोरोना प्रतिबंधित असलेल्या 9 गावांचा तहसीलदार निलेश मडके यांनी आज पाहणी करुन कामाचा घेतला आढावा.त्या निमीत्त आज ग्राम पंचायत बोर्डीला सुध्दा भेट दिली व गावातिल सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.बोर्डी मधिल 45 वर्ष्याच्या वरील नागरीक हे अजुनही 40 टक्के लस घेण्याचे राहीलेले आहे.आज रोजी बोर्डी गावात लस ऊपलब्ध नाही.कोरोनाची दुसरी लाट ही भयानक असून ग्रामीण भागात खूप रुग्ण वाढत असल्याबाबत सांगितले,बोर्डी मधे कोरोना पॉजिटिव रुग्णांची संख्या जास्त आहे.त्या अनुषंगाने खबरदारी,व काळजी घेणे गरजेचे आहे अशा सुचना दिल्या.मोफत धान्य वाटप,कोविड योद्धे म्हणून तरुणांना प्रेरीत करून मदत घेणे,रुग्णाची काळजी घेणे,तपासणी,कोरोना टेस्ट करणे इत्यादी बाबत तहसीलदार निलेश मडके यांनी मार्गदर्शन केले.तसेच सुरु असलेल्या कामावर समाधान व्यक्त केले,गावातील नागरीकांचे सहभागाबाबत कौतुक केले.यावेळी जी.प.सदस्य प्रकाश आतकड,सरपंच स्वाती गोपाल चंदन,ग्रामसेवक मोहोकार,तलाठी राजाभाऊ खामकर,कृषी सहायक ईश्वर बैरागी,डॉ.संतोष बुथ,सर्व आशा,मुख्याध्यापक,ग्रा.पं.सदस्य,पत्रकार हे उपस्थित होते.

Tags: akot news
Previous Post

Akola Corona Cases: 282 पॉझिटीव्ह, 16 मृत्यू,477 डिस्चार्ज

Next Post

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rajesh tope

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या खिशातून मोबाईल-दागिने चोरी, बॉडी रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच हातचलाखी

कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या खिशातून मोबाईल-दागिने चोरी, बॉडी रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच हातचलाखी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.