• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

Team by Team
May 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
96 1
0
अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र
15
SHARES
690
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– समाजमाध्यमांमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) या योजनेसंदर्भात माहिती पसरविण्यात येत आहे. या संदेशात चुकीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीवर कुणीही विश्वास ठेवू नये., तसेच या योजनेच्या कामासाठी  कोणत्याही खाजगी संस्थेची वा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी अशा माहितीपासून सावध रहावे, असे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला मार्फत कळविण्यात आले आहे.

 CMEGP  या योजनेसंदर्भात काहीही काम असल्यास त्यासाठी नागरिकांनी व लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भुविकास बॅंक इमारत, पहिला मजला, एस. पी. ऑफिसच्या  बाजूला, अकोला (दूरध्वनी- ०७२४-२४३०८८०) येथे संपर्क साधावा,असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यासंदर्भातील महत्त्वाच्या योजना व त्यांची माहिती याप्रमाणे उपलब्ध होईल.

१)     प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP)- ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून  उत्पादन उद्योगासाठी २५ लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बॅंकांमार्फत मंजूर होऊ शकते. विविध प्रवर्गांसाठी  १५ ते ३५ टक्के अनुदानही मिळते. या योजनेची सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने  www.kviconline.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

२)     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)- ही योजना राज्यपुरस्कृत असून  उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी  १० लाख रुपये कर्ज बॅंकेमार्फत उपलब्ध होऊ शकते. या योजनेतही विविध प्रवर्गानुसार  १५ ते २५ टक्के अनुदान मिळते. या योजनेसंदर्भात सर्व कार्यवाही  ऑनलाईन पद्धतीने  www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

Tags: CM Employment Generation Schemeमुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
Previous Post

मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश

Next Post

Akola Corona Cases: 282 पॉझिटीव्ह, 16 मृत्यू,477 डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
health worker corona warrier

Akola Corona Cases: 282 पॉझिटीव्ह, 16 मृत्यू,477 डिस्चार्ज

अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.