• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

Sarkari Jobs: 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, इथे करा अर्ज

Team by Team
May 18, 2021
in नोकरी
Reading Time: 1 min read
81 1
0
सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा
13
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

विविध सरकारी संस्था, विभाग आणि कंपन्यांमध्ये 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या अंतिम तारखेआधी नोकरीसाठी अर्ज केल्यास तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. जाणून घेऊया या नोकऱ्यांबद्दल.

आम्ही इथे माहिती दिली असली तरीही संबंधित विभागाने अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं असतं, ते तपासूनच मग तुम्ही अर्ज करा. अर्ज व्यवस्थित पद्धतीने केला नसेल तर तो रद्द ठरवला जातो.

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

Bihar GDS Recruitment 2021:

भारतीय पोस्ट विभागाने (Indian Postal Department) बिहार सर्कलमधील 1940 डाक सेवकांच्या पदांसाठी www.appost.in या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.

PSCB Recruitment 2021 :

पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (Punjab State Cooperative Bank Limited)क्लार्कसहित इतर 856 पदांसाठी अधिकृत वेबसाइट pscb.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.

AIIMS Bhubaneswar Recruitment 2021:

एम्स भुवनेश्वरने सीनियर रेजिडेंटच्या 90 पदांसाठी अधिकृत वेबसाइट aiimsbhubaneswar.nic.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021आहे.

Bihar MO Recruitment 2021:

बिहार स्टेट हेल्थ सोसायटीने (Bihar State Health Society) मेडिकल ऑफिसरच्या 1000 पदांसाठी अधिकृत वेबसाइट statehealthsocietybihar.org वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. मुलाखत घेऊन इथं भरती केली जाणार आहे. मुलाखती 14, 17 आणि 21 मे 2021 ला होतील.

BEL Trainee Engineer Recruitment 2021:

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (Bharat Electronics Limited) ट्रेनी इंजीनियरच्या 30 पदांसाठी अधिकृत वेबसाइट www.bel-india.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे.

MCL Recruitment 2021:

महानदी कोलफील्ड्स लिमिटेडने (Mahanadi Coalfields Limited) फार्मासिस्टसहित इतर 46 पदांसाठी अधिकृत वेबसाइट mahanadicoal.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.

CG Recruitment 2021:

छत्तीसगड महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक सदस्यसहित इतर 36 पदांसाठी अधिकृत वेबसाइट cgwcd.gov.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे.

JKSSB Recruitment 2021:

जम्मू व कश्मीर सेवा चयन बोर्डाने विविध 2311 पदांच्या भरतीसाठी याआधी जाहीर केलेल्या अर्ज करण्याच्या तारखेला आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट jkssb.nic.in वर दिलेल्या माहितीनुसार आता 20मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. याआधीची अंतिम तारीख 12 मे 2021 होती.

AIIMS Gorakhpur Recruitment 2021:

एम्स गोरखपुरने प्रोफेसरच्या 127 जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं असून इच्छुक 8जून 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

NHM MP CO Recruitment 2021:

राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्य प्रदेशने (National Health Mission Madhya Pradesh)कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या (Community Health Officer) 2850 पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट sams.co.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 31 मे 2021आहे.

देशभरातील या सरकारी संस्थांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांचं नोटिफिकेशन बारकाईने वाचा.

Tags: Government job notificationGovernment Recruitment
Previous Post

भारतातील सर्वांत स्वस्त 5 जी फोन ‘रिअलमी 8’ नव्या रुपात दाखल

Next Post

ग्रामीण भागा ऑक्सिजन बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवा-पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचे निर्देश

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
bacchu kadu

ग्रामीण भागा ऑक्सिजन बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवा-पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचे निर्देश

ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास  सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.