• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आणखी 27 रुग्णांचा मृत्यू ,343 पॉझिटीव्ह, 461 डिस्चार्ज

Team by Team
May 15, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
corona covid 19
15
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.15 आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1264 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 921  अहवाल निगेटीव्ह तर 343 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 461  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 27 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 180 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 49735(37776+11782+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 343+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 180= एकूण पॉझिटीव्ह- 523.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 238230 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 235254 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2586 नमुने होते. आजपर्यंत एकूण 238150 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 200374 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

343 पॉझिटिव्ह

          दि.15  दिवसभरात 343 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 151 महिला व 192 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-26, अकोट-16, बाळापूर-12, तेल्हारा-59, बार्शी टाकळी-54, पातूर-47, अकोला-129. (अकोला ग्रामीण-34, अकोला मनपा क्षेत्र-95)

           दरम्यान काल (दि. 14) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 180 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

461 जणांना डिस्चार्ज

           दरम्यान दि.15 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 22, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, लोहाणा हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, मुलीचे वसतीगृह अकोट येथील 15, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 461 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

27 जणांचा मृत्यू

          दि.15 दिवसभरात 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कुटसा येथील 80 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पातूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजार ता.अकोट येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 26 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते,  देवारी ता.अकोट येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर हिंगणा ता. बाळापूर येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. उगवा येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. रामदासपेठ येथील 87 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 5 रोजी  दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 53 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, शरीफ नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, वल्लभ नगर येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच उरळ ता. बाळापूर येथील 57 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11रोजी दाखल करण्यात आले होते, धानोरा ता.मुर्तिजापूर येथील 63 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसपूर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, पानज ता.अकोट येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 52 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालय येथे तिघांचे मृत्यू झाले. त्यात मुर्तिजापूर येथील 40 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील 85 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6820 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 49735(37776+11782+177) आहे. त्यात 891 मृत झाले आहेत. तर 42024 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6820 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona casesakola corona update
Previous Post

अकोल्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर !…हे सुरु आणि हे असणार बंद…

Next Post

84 खेडी योजनेसह अकोट तेल्हारा शहरातील पाणीपुरवठा चार दिवस बंद, मुख्य पाईपलाईन लिकेज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
UN Report

84 खेडी योजनेसह अकोट तेल्हारा शहरातील पाणीपुरवठा चार दिवस बंद, मुख्य पाईपलाईन लिकेज

Lockdown

मोठी बातमी- अकोला जिल्यात कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; काय सुरु काय बंद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.