• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भाकप आयटकने केले छत्रपती संभाजी महाराज व लोकनेते सुदाम काका देशमुख यांना अभिवादन…!

Team by Team
May 14, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
भाकप आयटकने केले छत्रपती संभाजी महाराज व लोकनेते सुदाम काका देशमुख यांना अभिवादन…!
22
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – छत्रपति संभाजी महाराज जयंती व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नंतर खासदार, असलेले लोकनेते दिवंगत भाई सुदाम काका देशमुख यांचा स्मृतिदिनी अकोला जिल्ह्यात पक्ष कार्यालयात साजरी केली परंतु सद्या कोरोना विषानुच्या थैमाने संचारबदी आहे जिल्ह्यातील पक्ष व आयटक सभासद घरो घरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नंतर खासदार, असलेले लोकनेते दिवंगत भाई सुदाम काका देशमुख यांचा स्मृतिदिनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक कार्यालय अकोला येथे सचिव कॉ. रमेश गायकवाड व कॉ. नयन गायकवाड यांच्या हस्ते हार अर्पण करुण अभिवादन उपस्थिनी केले.

कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमित गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजकी जय, भाई सुदाम काका देशमुख अमर रहे.. अमर रहे….. भाई सुदाम काका देशमुख यांना लाल सलाम.. लाल सलाम असे नारे लावण्यात आले…!

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: akola newsछत्रपति संभाजी महाराज जयंती
Previous Post

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा; मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

वाडी अदमपुर जाफ्रापूर गावात कोरोना लसीकरणाची लस उपलब्ध करून द्यावी;सरपंच रुपेश राठी यांचे तहसीलदारांना निवेदन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
वाडी अदमपुर जाफ्रापूर गावात कोरोना लसीकरणाची लस उपलब्ध करून द्यावी;सरपंच रुपेश राठी यांचे तहसीलदारांना निवेदन

वाडी अदमपुर जाफ्रापूर गावात कोरोना लसीकरणाची लस उपलब्ध करून द्यावी;सरपंच रुपेश राठी यांचे तहसीलदारांना निवेदन

akola traffic police

कडक लॉक डाऊन राबवित असतांना अकोला वाहतूक अमलदारांचा असाही प्रामाणिक पणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.