• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Update : आणखी 14 मृत्यू ,561 पॉझिटीव्ह, 845 डिस्चार्ज

Team by Team
May 13, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 3
0
Corona Cases
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला : दि.13 आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2517 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1956  अहवाल निगेटीव्ह तर 561 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 845  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 48553(36993+11383+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 561+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 195= एकूण पॉझिटीव्ह- 756.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 234743 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 231778 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2575 नमुने होते. आजपर्यंत एकूण 234621 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 197628 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

561 पॉझिटिव्ह

          दि.13 दिवसभरात 561 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 245 महिला व 316 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

           मुर्तिजापुर-44, अकोट-24, बाळापूर-63, तेल्हारा-110, बार्शी टाकळी-34, पातूर-76, अकोला-210. (अकोला ग्रामीण-56, अकोला मनपा क्षेत्र-154)

           दरम्यान काल (दि. 12) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 195 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

845 जणांना डिस्चार्ज

           दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 37, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसर हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, गोयका हॉस्पीटल येथील आठ, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल येथील नऊ, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील 10, मुलाचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 728 असे एकूण 845 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

14 जणांचा मृत्यू

            दि.13 दिवसभरात 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खेतान नगर येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहिहांडा ता. अकोट येथील 75 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, किनखेड ता. अकोट येथील 71 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, घोडेगाव ता. तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. पातूर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, तर काळेगाव ता. तेल्हारा येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते.  राजंदा ता. बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, गोरेगाव येथील 39 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11  रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 4 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, निराट वैऱ्हाट येथील पुरुष रुग्णास दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, न्यु तापडीया नगर येथील 83 वर्षीय महिलाअसून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 34 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6709 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 48553(36993+11383+177)  आहे. त्यात 851 मृत झाले आहेत. तर 40993 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6709 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona update
Previous Post

खरीप हंगाम आढावा बैठक- शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, खते,किटकनाशके उपलब्ध करुन द्या; पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

crime news

ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; कोरोनाग्रस्त पित्याचे प्राण वाचवण्यासाठी हतबल तरुणीचा शेजाऱ्याकडून गैरफायदा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.