• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : लसीकरणासाठी कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोज प्राप्त

Team by Team
May 12, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 1
0
ZyCoV-D
14
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्हयात आज (12 मे) कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोज प्राप्त झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 56 हजार 620 लस प्राप्त झाले असून त्यापैकी 2 लक्ष 31 हजार 474 लाभार्थ्यांना  लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोव्हक्सिनचे 2 हजार 960 लस उपलब्ध असून याचा वापर फक्त दुसऱ्या डोजकरीता करण्यात येणार आहे. तसेच कोविशिल्डचे 20 हजार 340 लस उपलब्ध असून 70 टक्के दुसऱ्या डोजकरीता तर पहिल्या डोजसाठी 30 टक्के देण्यात येणार आहे. कोविशिल्डचा दुसरा डोज 42 दिवसानंतरच घेता येईल. त्याआधी लसीचे कोविन ॲपवर नोंद होणार नाही, याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, अशी माहिती माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली आहे.

18-44 या वयोगटासाठीचे कोविड लसीकरण राज्य शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगीत करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे सर्वच लसिकरण केंद्रावर टोकण वाटप केलेल्याच व्यक्तीचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रावर गर्दी करुन नये. तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे सर्वांनी पालन करावे. प्रत्येक लाभार्थ्यांचे लसीकरण होणार असून त्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे. 

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAkola news in Marathicoronacorona vaccinationCovishield
Previous Post

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेण्याचे आवाहन

Next Post

Akola Corona Cases : 674 पॉझिटीव्ह,10 मृत्यू, 584 डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Akola Corona Cases : 674 पॉझिटीव्ह,10 मृत्यू, 584 डिस्चार्ज

lockdown in maharashtra

कोरोना : राज्यात ३१ मेपर्यंत वाढला लाॅकडाऊन; पहा नवी मार्गदर्शक तत्वे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.