• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Update : आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह,552 डिस्चार्ज

Team by Team
May 11, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 3
0
health worker corona warrier
13
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, मंगळवार, ११ मे रोजी आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८२७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २४१ असे एकूण ६५४ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ४६,९३० झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४५४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रेणूका नगर येथील ४१ वर्षीय पुरुष,
वाडेगाव ता. बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला,
बोरगाव मंजू येथील ६२ वर्षीय पुरुष,
अन्वी मिर्झापूर येथील ८० वर्षीय पुरुष,
पीकेव्ही वसाहत येथील ५१ वर्षीय पुरुष,
पिंपरी खुर्द येथील ७५ वर्षीय पुरुष,
डाबकी रोड येथील ५८ वर्षीय पुरुष,
मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष,
दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिला
गांधीग्राम येथील २८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मुर्तिजापुर-५९, अकोट-नऊ, बाळापूर-५१, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-२९, पातूर-५०, अकोला-२१०. (अकोला ग्रामीण-४०, अकोला मनपा क्षेत्र-१७०)

५५२ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, केअर हॉस्पीटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील १३, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, लोहाना हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील २८, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील तीन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४४५ अशा एकूण ५५२ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

६,५३९ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६,९३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३९,५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५३९ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Tags: corona cases in akola
Previous Post

तेल्हारा येथे कोवीड केअर सेंटर वाढवा- मिराताई बोदडे यांची मागणी

Next Post

चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला

चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला

fake id cyber crime

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.