• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Team by Team
May 11, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
akola
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला  आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी रविवार दि. 9 चे  रात्री 12 वाजेपासून  ते शनिवार दि. 15 च्या रात्री 12  वाजेपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत.तथापि,अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना त्यातून मर्यादित मुभा देण्याचे आज जारी केलेल्या आदेशानुसार जाहीर केले आहे.

हे आदेश रविवार दि. 9  रोजीचे रात्री 12 वाजेपासुन ते शनिवार दि. 15 चे रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे-

1)         पेट्रोल पंप –  ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन सकाळी आठ ते सकाळी 11 या कालावधीत केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर घेवून येणाऱ्या शेतकऱ्याला इंधन पुरवठा करता येईल.

2)        सर्व बॅंका ह्या  रुग्णायलये, गॅस वितरण सेवा, ऑक्सीजन, औषधी, वैद्यकीय सेवा,मागणीनुसार  पुरवठा  व्हावा,  या करिता संबंधीत कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता  दि. 12  ते  15 चे सकाळी 11 ते दुपारी एक या दरम्यान वेळ देण्यात येत आहे.

3)        दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्यादी सेवासुरळीतपणे रहावी या करिता सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये  त्यांना कामे करता येतील. संबंधीत आस्थापनानी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे  अनिवार्य राहील.

4)        धान्य  वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.

5)        वृत्तपत्र वितरण संदर्भानेवाहतूक अनुज्ञेय राहील. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे  अनिवार्य राहील.

6)        आस्थालपना/कार्यालये– कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं.,विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युत पुरवठा , महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, धरण व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य  विभाग,महसूल प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत,कृषी विभाग, पशुसंवंर्धन, जिल्हा  माहिती अधिकारी कार्यालय तसेच अत्यावश्यक कामकाजाकरिताव कोविड चे अनुषंगाने कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे विभाग, कार्यालये ही सुरु राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: akola newslockdown in akolaLockdown restriction in akola
Previous Post

तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला – ‘कर दिया काम तमाम’

Next Post

वरातीतून परतलेल्या पतीनं घरात आल्या-आल्या केला पत्नीचा खून; मग झाला पश्चात्ताप आणि…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
murder crime

वरातीतून परतलेल्या पतीनं घरात आल्या-आल्या केला पत्नीचा खून; मग झाला पश्चात्ताप आणि...

पुरुषांनीही घेतला मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचा अनुभव; अक्षरशः किंचाळू लागले, पाहा VIDEO

पुरुषांनीही घेतला मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचा अनुभव; अक्षरशः किंचाळू लागले, पाहा VIDEO

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.