• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

थेट बांधावर खते मोहीमेस सुरूवात

City Reporter by City Reporter
May 9, 2021
in शेती, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
थेट बांधावर खते मोहीमेस सुरूवात
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला,दि.9- अकोला जिल्ह्यामध्ये   कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके खरेदीसाठी गर्दी होऊ नये. याकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.कांतप्पा खोत यांच्या मार्गदर्शनखाली नियोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने अकोला तालुक्यातील शेतकरी गटाच्या वतीने DAP – 40 गोणी,10:10:26 – 40 गोणी ,  Urea –20 गोणी एकुण 1 लक्ष 7  हजार रूपये रासायनिक खते खरेदी करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी डि.एस.प्रधान , आत्माचे तालुका तंञज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार, पं.स कृषी अधिकारी अनिल राठोड, धनंजय मेहेरे, सुभाष राऊत व गटातील सदस्य उपस्थित होते. ही खते व बियाणे शेतकरी गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

Previous Post

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आणखी २२ जणांचा मृत्यू, ५२३ पॉझिटिव्ह

Next Post

अकोला जिल्ह्यात आज 550 पॉझिटीव्ह, 539 डिस्चार्ज तर 12 मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

अकोला जिल्ह्यात आज 550 पॉझिटीव्ह, 539 डिस्चार्ज तर 12 मृत्यू

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश, कारणे वाचाच!

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश, कारणे वाचाच!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.