• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोला : आणखी ११ मृत्यू ,531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज

Team by Team
May 7, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – दि . ७ दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2647 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2116  अहवाल निगेटीव्ह तर 531  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान  488   जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 183 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 44515(34107+10231+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 531+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 183= एकूण पॉझिटीव्ह- 714.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 221298 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 218371 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2540 नमुने होते. आजपर्यंत एकूण 221162  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 187055   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

531 पॉझिटिव्ह

दि . ७ दिवसभरात 531 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 209 महिला व 322 पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-मुर्तिजापुर-22, अकोट-116, बाळापूर-37, तेल्हारा-28, बार्शी टाकळी-38, पातूर-49, अकोला-241. (अकोला ग्रामीण-88, अकोला मनपा क्षेत्र-153)

काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 183 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्यांचाही समावेश एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

11 जणांचा मृत्यू

दि . ७ दिवसभरात 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात उरल येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 71 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मोठी उमरी येथील 56 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 30 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 80 वर्षीय महिला  असून या रुग्णास दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते.  रणपिसे नगर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 रोजी दाखल करण्यात आले होते, तर म्हैसपूर येथील 75 वर्षीय महिला रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, डोंगरगाव येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  488 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि . ७ दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 35, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, काले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील  दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील दोन, उशा हॉस्पीटल येथील एक, इनफिनिटी हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 488 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6402 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 44515(34107+10231+177)  आहे. त्यात 765 मृत झाले आहेत. तर 37348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6402 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatesakola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ रेमडिसीविर इंजेक्शन्सचे वाटप

Next Post

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यात दि.९ ते १५ दरम्यान कडक लॉकडाऊन, पहा काय सुरु काय बंद !!

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Lockdown

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यात दि.९ ते १५ दरम्यान कडक लॉकडाऊन, पहा काय सुरु काय बंद !!

Paytm First Credit Card : पेटीएमचा धमाका, प्रत्येक व्यवहारावर 3 % कॅशबॅक, कार्डवर जबरदस्त फायदा

Paytm First Credit Card : पेटीएमचा धमाका, प्रत्येक व्यवहारावर 3 % कॅशबॅक, कार्डवर जबरदस्त फायदा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.