• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ रेमडिसीविर इंजेक्शन्सचे वाटप

Team by Team
May 7, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 2 mins read
78 1
0
Remdesivir
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. ७ (जिमाका)- जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ इंजेक्शन्सचे वाटप करण्यात  आले आहे.   वाटप करण्यात आलेल्या रेमडिसीविर इंजेक्शनस शासनाने निश्चित केलेल्या दराने वितरण करण्याचे आदेश संबंधित रुग्णालयांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

  • हॉटेल रिजेन्सी यांना २९,
  • ओझोन हॉस्पिटल २२,
  •  सहारा हॉस्पिटल १४,
  • बिहाडे हॉस्पिटल २४,
  • इंदिरा हॉस्पिटल १८,
  • आधार हॉस्पिटल सहा,
  • नवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७,
  • देशमुख मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल १३,
  •  आयकॉन हॉस्पिटल ४४,
  • स्कायलार्क हॉस्पिटल २०,
  • हार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १८,
  • अवघाते हॉस्पिटल १२,
  •  देवसर हॉस्पिटल २०,
  •  यकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७,
  • सुर्यचंद्रा हॉस्पिटल नऊ,
  • अकोल ॲक्सीडेंट हॉस्पिटल आठ,
  •  क्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल सहा,
  • युनिक हॉस्पिटल १६,
  • ठाकरे हॉस्पिटल १६,
  •  के.एस. पाटील हॉस्पिटल २४,
  •  वोरा क्रिटीकल हॉस्पिटल २०,
  • इनफिनीटी हेल्थ केअर ११,
  •  आधार हॉस्पिटल ३६,
  • बबन हॉस्पिटल सहा,
  • उषाई हॉस्पिटल १५
  • व राजेंद्र सोनोने हॉस्पिटल २०,
  • केअर हॉस्पिटल  २४, 
  • काळे हॉस्पिटल १२ 

असे एकूण ४९७  रेमडिसीविर इंजेक्शनसचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

रुग्णालयांना रेमडिसीवीर प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्यानिशी  प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीनेच फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेताकडे सादर करुन औषधाचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतेही सबब, दिरंगाई, टाळाटाळा व कसूर होणार नाही यांची दक्षता रुग्णालय  प्रशासन व घाऊक विक्रेतांनी घ्यावी.

कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणारेआरोग्यसेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन व परिवहनसह विविध आस्थापना इ.) अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेमडिसीवीरचा १० टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध विभागाने दिले आहे. रुग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले रेमडिसीवीर इंजेक्शनची यादी akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.  महानगरपालिका, जिल्हा परिषद, औषध व प्रशासन, संबंधित आरोग्य यंत्रणेचे आरोग्य अधिकारी यांनी रेमडिसीवीर औषधीचा योग्य वाटप होत असल्याची खातरजमा करुन अनियमीतता आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

Tags: akola newsremedesivir injectionremedesivir injection distributionरेमडिसीविर इंजेक्शनस
Previous Post

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून गहू खरेदीस प्रारंभ

Next Post

अकोला : आणखी ११ मृत्यू ,531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

अकोला : आणखी ११ मृत्यू ,531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज

Lockdown

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यात दि.९ ते १५ दरम्यान कडक लॉकडाऊन, पहा काय सुरु काय बंद !!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.