• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola : आणखी ११ जणांचा मृत्यू, ६८० नवे पॉझिटिव्ह

Team by Team
May 6, 2021
in Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
Corona Cases
22
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, ६ मे रोजी आणखी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७५४ झाला आहे. तर गत चोविस तासात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५०८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १७२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ४३,८०१ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,७१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,२०९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ५९, अकोट तालुक्यातील ११, बाळापूर तालुक्यातील ५०, तेल्हारा तालुक्यातील २८ , बार्शी टाकळी तालुक्यातील २६, पातूर तालुक्यातील ४४ आणि अकोला – २९० (अकोला ग्रामीण- ७५, अकोला मनपा क्षेत्र- २१५) रुग्णांचा समावेश आहे.

बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पातूर येथील ७० वर्षीय पुरुष

बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला

जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष

निंबी ता.बार्शीटाकळी

बाभूळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला

सौदांळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष

रामटेकपूर ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला

कोथळी खु. ता.बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष

कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुष

मुंडगाव ता.अकोट येथील ३० वर्षीय महिला

४५९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील सहा, उसाई हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, होले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३९० अशा एकूण ४५९ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

६,१८७ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३,८०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३६,८६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,१८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Tags: akola corona casesakola newsAkola News Marathi
Previous Post

अकोला जिल्ह्यात आता ‘संपूर्ण लॉकडाऊन’चाच पर्याय जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले संकेत

Next Post

तेल्हारा : कोवीड सेंटर शहराच्या बाहेर ठेवा, नागरिकांची मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा : कोवीड सेंटर शहराच्या बाहेर ठेवा, नागरिकांची मागणी

तेल्हारा : कोवीड सेंटर शहराच्या बाहेर ठेवा, नागरिकांची मागणी

तेल्हारा सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण रद्द चा जाहीर निषेध

तेल्हारा सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण रद्द चा जाहीर निषेध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.