• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola Corona Cases : 504 पॉझिटीव्ह, 10 मृत्यू, 438 डिस्चार्ज

Team by Team
April 29, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
76 2
0
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.29 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2553 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2049  अहवाल निगेटीव्ह तर 504 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 438 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 504 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 168 असे एकूण पॉझिटीव्ह 672 आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 204460 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 201589 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2484 नमुने होते. आजपर्यंत एकूण 204308 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 173549 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

504 पॉझिटिव्ह

दि.29 दिवसभरात 504 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 208 महिला व 296 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-78, अकोट-67, बाळापूर-25, तेल्हारा-37, बार्शी टाकळी-20 पातूर-33, अकोला-244. (अकोला ग्रामीण-28, अकोला मनपा क्षेत्र-216)

दरम्यान काल (दि. 28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

10 जणांचा मृत्यू

दि.29 दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात अक्कलकोट भोईपूरा येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कैलास नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, जनूना ता. बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी ताथोड नगर येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी  येथील 42 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते,अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पारस ता. बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 22 रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा येथील 81 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात मिर्झापूर अन्वी येथील 62 वर्षीय पुरुष असून त्याना दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य  येथील 72 वर्षीय महिला असून त्याना दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  438 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.29 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 34, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील 54 तर होम आयसोलेशन मधील 315 असे एकूण 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5244 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) आहे. त्यात 678 मृत झाले आहेत. तर 33701 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5244 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatesAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

ड्राय स्वॅब तंत्राने कोरोना चाचणी अहवाल ४ तासांत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
covid test

ड्राय स्वॅब तंत्राने कोरोना चाचणी अहवाल ४ तासांत

Murder

दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलणं पडलं महागात! गर्लफ्रेन्डने केली बॉयफ्रेन्डची हत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.