• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य

Team by Team
April 29, 2021
in Corona Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अँथनी फौसी यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारत बायोटेकनं बनवलेली कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूच्या बी. 1.617 वेरियंटला प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरतेय, असं वक्तव्य डॉ.अँथनी फौसी यांनी केलं आहे. (American House Chief Medical Adviser Anthony Fauci said Covaxinproduced by Bharat Biotech has been found to neutralise the B.1.617)

डॉ.अँथनी फौसी नेमकं काय म्हणाले?
डॉ.अँथनी फौसी म्हणाले आम्हाला आता दररोज माहिती मिळत आहे. अलीकडेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूच्या बी. 1.617 वेरियंटला प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरतेय, असं डॉ.अँथनी फौसी म्हणाल्याचं वृत्त पीटीआयया वृत्तसंस्थेने दिलं आहे

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

भारतापुढे नेमकं आव्हान काय?
भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जातोय. भारतात कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरण महत्वाचा घटक आहे. नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे, असं डॉ.अँथनी फौसी म्हणाले.

कोवॅक्सिन लस भारताची निर्मिती
आयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि भारत बायोटेक यांनी एकत्रित येऊन कोवॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला 3 जानेवारीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती.

बी .1.617 वेरियंट महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये
महाराष्ट्र आणि दिल्लीला कोरोना विषाणू संसर्गाच्या लाटेचा फटका बसलेला आहे. बी. 1.617 कोरोना विषाणूचं वेरियंट महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आढळून आलेला आहे. या वेरियंटमुळे भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आरोग्य एजन्सीच्यानुसार बी1.617 हा वेरियंट भारतात आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार बी.1.617 वेरियंट 17 देशांमध्ये आढळून आलं आहे.

भारतात सध्या दोन लस मान्यताप्राप्त

सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ यांना मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1 मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

Tags: Covaxin Vaccine
Previous Post

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

Next Post

IPL 2021: ऋतूराज गायकवाड बहरला; CSK पुन्हा टॉपला!

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
ILP 2021

IPL 2021: ऋतूराज गायकवाड बहरला; CSK पुन्हा टॉपला!

सतत हेडफाेनचा वापर

सतत हेडफाेनचा वापर, 80 डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे येतोय बहिरेपणा; 6% लाेकांना त्रास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.