• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वृत्ताची दखल-महापालिकेने अखेर प्रभाग क्र १८ मधील पाण्याची पाईपलाईन केली दुरुस्त

Team by Team
April 28, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
वृत्ताची दखल-महापालिकेने अखेर प्रभाग क्र १८ मधील पाण्याची पाईपलाईन केली दुरुस्त
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतीनिधी)- प्रभाग क्रमांक 18 मध्ये कमला नगर मधे मुख्य रस्त्यावरील नळ पाईप लाईन 6 महीण्या पासुन लीक झालेली होती महानगर पालिकेच्या कर्मचारी यांनी रस्त्याच्या कडेला मोठं मोठे खड्डे खोदून ठेवलेले होते लोकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता तक्रार करून 6 महीने उलटले तरी तरीही ही पाइपलाइन अद्याप पर्यंत दुरूस्ती करण्यात आली नव्हती.

तक्रार करून देखील महानगर पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत होते लोकांना नळाद्वारे गटारी मधले पाणी येत होते महानगर पालिकेच्या कर्मचारी घ्या हलगर्जीपणा मुळे लोकांना गटारी मधले पाणी पिण्याची वेळ आली होती महानगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर हे पाइपलाइन ठीक करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी उमेश इंगळे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण युवा संघटना अकोला यांनी केली होती उमेश इंगळे यांच्या मागणी व अवर अकोला न्यूजच्या वृत्ताची दखल घेत नळ पाईप लाईन दुरुस्त करून खड्डे बुजविले या करीता वार्ड क्रमांक 18 मधील नागरिकांनी उमेश इंगळे यांचे आभार मानले

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

हे पण वाचा : अकोला : प्रभाग क्रमांक १८ मधील नळाची पाईप लाईन दुरुस्त करा – उमेश इंगळे

Tags: akola newsAkola News Marathi
Previous Post

अकोट वर्तुळ क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड करू वाहतूक करणारी टोळी गजाआड,तीन आरोपीना अटक

Next Post

ठाणे : आगीचे सत्र थांबेना; प्राईम हॉस्पिटलमध्ये आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ठाणे : आगीचे सत्र थांबेना; प्राईम हॉस्पिटलमध्ये आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

ठाणे : आगीचे सत्र थांबेना; प्राईम हॉस्पिटलमध्ये आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

अकोला- न्यू तापडिया नगर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्याची मागणी- आधार फाऊंडेशनने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अकोला- न्यू तापडिया नगर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्याची मागणी- आधार फाऊंडेशनने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.