अकोला (प्रतिनिधी)- आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी व संकटाच्या काळात पाठीशी उभे राहणारे 35 वर्षापासून अकोलेकर यांच्या भावना जपून काम करणारे नेतृत्व असून त्यांनी लिक्विड ऑक्सिजन टॅंक लावण्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून आरोग्य विभागाकडे प्राधान्य केला आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मनपाच्या किसनाबाई भरतीया रुग्णालय तीलक रोड व कस्तुरबा रुग्णालय डाबकी रोड या ठिकाणी दहा टन लिक्विड ऑक्सीजन प्लांट व रेमडीशिवीर इंजेक्शन करिता एक कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेऊन ताबडतोब काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत अकोल्यात मेन हॉस्पिटल व जिल्हा स्री रूग्णालय हॉस्पिटल येथे ऑक्सीजन प्लांट त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर अडचण नाही गेली परंतु वाढती रुग्णांची संख्या पाहता व पाच जिल्ह्याचा भाव पाहता आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये या याकरिता अकोले करांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सक्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांनी एक कोटी रुपये चा निधी च्या माध्यमातून अकोल्यात जिल्हा शहरातील व जिल्ह्यातील खाजगी व सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन ऑक्सिजन मुळे मृत्युमुखी पडू नये यासाठी पुढाकार घेतला आहे अकोला जिल्ह्यातील एकमेव लोक नेता प्रसिद्ध असून आमदार की covid-19 टीम मध्ये गेल्या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना सांत्वना देणारे व सातत्याने रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे आमदार शर्मा यांनी मागच्या covid-19 च्या काळामध्ये रुग्णवाहिका दिली प्रदान केली होती आता ऑक्सीजन प्लांट साठी दहा टनाच्या साठी आपला निधी देण्याची घोषणा केली आहे केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे सहकारी आमदार रणधीर सावरकर तसेच भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देऊन कार्यशील आहेत
हे पण वाचा : शेगावात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,कॉल गर्लसह तीन आंबटशौकीन ताब्यात