• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola: हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम

Media Desk by Media Desk
September 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
Akola
30
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

Akola : जागतिक दर्जा असलेल्या देवगड हापूस आंब्याचा दर कोरोना निर्बधांनंतरही कायम आहे. सध्या एक डझन आंब्याची पेटी ११०० ते १२०० हजार रुपयाला विक्री होत आहे. संचारबंदीमध्ये आवक कमी असली तरी ग्राहकांकडून मागणी सुरू आहे.

वृक्षलागवड अभियान अडचणीत

अकोला : दरवर्षी वन विभागाच्यावतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असते; मात्र यावर्षी कोरोनाचे संकट मोठे झाले असल्याने वृक्षलागवड अभियान अडचणीत येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अभियान राबविण्यास अडचणी आल्या होत्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

२३ हजार मे. टन खत साठा शिल्लक

अकोला : खरीप हंगामाची गरज लक्षात घेता कृषी विभागाने खताचे नियोजन केले आहे. मागील हंगामातील २३ हजार १०३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात आणखी खत साठा जिल्ह्यात येणार आहे.

शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती

Akola : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालय १५ टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याचे आदेश आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती; मात्र कमी कर्मचारी उपस्थित असल्याने यंत्रणेवर ताण आला आहे.

ढेपेच्या भावात वाढ!

अकोला : सरकीसोबत आता ढेपेचे भाव वाढले आहेत. मागील वर्षी दोन हजार रुपयांत मिळणारी ढेप आता २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ढेपेच्या भावात तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tags: akola news
Previous Post

Akola Corona News : 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Next Post

केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लस

केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी

Akola

Akola; एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्यात अव्वल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.