• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola Corona News : 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Team by Team
April 23, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 3
0
Corona Cases
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–,दि.23 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2128 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1745  अहवाल निगेटीव्ह तर 383 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 304 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36709(28619+7913+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 383 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 181 असे एकूण पॉझिटीव्ह 564 आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 192389  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 189566 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2438   नमुने होते. आजपर्यंत एकूण 192312 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 163693 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

383 पॉझिटिव्ह

दि.23 दिवसभरात ३८३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४३ महिला व २४० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-२९, अकोट-५४, बाळापूर-२९, तेल्हारा-११, बार्शी टाकळी-१८, पातूर-२०, अकोला-२२२. (अकोला ग्रामीण-३८, अकोला मनपा क्षेत्र-१८४)

दरम्यान काल (दि. 22) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  181 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आठ जणांचा मृत्यू

दि.23 दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात टाकळी खु., अकोट येथील ३५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, भवानी पेठ येथील ५१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, अशोक नगर ता.अकोट येथील ५३ वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, तर जूने शहर येथील २४ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, कौलखेड येथील ७१ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.  जूने शहर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय महिला असून त्यांना दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

304  जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.23 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, आधार हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, उषा मल्टीस्पेशेलीटी येथील एक, एच एस पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील आठ, यकीन उन्नती हॉस्पीटल येथील येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील चार, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आरकेटी महाविद्यालय येथील दहा, समाज कल्याण हॉस्टेल येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील १८७ असे एकूण ३०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6422  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 36709(28619+7913+177) आहे. त्यात 610 मृत झाले आहेत. तर 29677 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6422 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona news akolacorona update akola
Previous Post

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी

Next Post

Akola: हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola

Akola: हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम

लस

केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.