• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन रिचार्ज’ अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका

Media Desk by Media Desk
April 22, 2021
in Featured, गुन्हा, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 0
0
ऑनलाईन
24
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन रिचार्ज’ अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका

आजच्या डिजिटल जगात ऑनलाईन फसवेगिरीचे प्रमाण देखील वाढले आहे. नोकरी, फ्री रिचार्ज यासारखे आमिष यात दाखविण्यात येते. या जाळ्यात न अडकता चौकसपणे विचार केला तर, हे टाळता येऊ शकते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय)तर्फे नुकतेच सार्वजनिक सल्लागारात, नागरिकांना फसव्या ऑनलाईन एसएमएसना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या वतीने ऑनलाईन शिक्षणाकरिता १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मोफत रिचार्ज देण्यात येत असल्याचाची लिंक सध्या मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत आहे. परंतु, हे दुसरे काही नसून ऑनलाईन फसवेगिरी असलयाचेही या सल्लागाराच्या म्हटले आहे. आमच्या निदर्शनास आले आहे कि, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसवे मॅसेजेस चुकीच्या हेतूने फॉरवर्ड होत आहेत.

यात सरकारच्या वतीने ऑनलाईन शिक्षणाकरिता १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मोफत रिचार्ज देण्यात येत असल्याचाची लिंक सध्या मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत असून ही ऑफर मिळविण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते, तो मॅसेज आणि लिंक खोटी आहे असे एल.टी. जनरल डॉ. एस.पी. कोचर डायरेक्टर जरनल सीओआय यांनी सांगितले .फक्त हा मॅसेज फॉरवर्ड न करता प्रत्येकजण एकत्र येऊन याविरूद्ध लढू शकतो आणि इतरांना फसवण्यापासून वाचवू शकतो. जर तुम्हाला असा एसएममएस मिळाला असेल तर लिंकवर क्लिक करू नका कारण यामुळे मोबाइल डिव्हाइसवरून डेटा आणि माहिती चोरी होऊ शकते आणि त्याचे इतर गंभीर परिणामही होऊ शकतात. असेही ते म्हणाले

तसेच, व्हाट्स अप वर येणाऱ्या नोकरी संदर्भातील ऑफर्सवर देखील विश्वास ठेवू नका. नुकताच व्हाट्स अपवर रोज ५००० रुपये कामविता येईल आणि त्याकरिता एक ऑनलाईन ट्रेनिंग होईल असा मॅसेज मोठ्या प्रमाणात फॉरवड झाला होता. यात एक लिंक सुद्धा देण्यात आली होती. यावर क्लिक करू नका कारण यामुळे मोबाइल डिव्हाइसवरून डेटा आणि माहिती चोरी होऊ शकते आणि त्याचे इतर गंभीर परिणामही होऊ शकतात.” अनेकदा या प्रकारच्या मॅसेजेसमध्ये कोरोनामुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले आहे, त्यांच्या नोकऱ्या जात आहे. पण तुम्ही ‘ लकी’ आहात या प्रकरचा आशय असतो. नागरिकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न यातून केला जातो.

Tags: ऑनलाईन शिक्षणा
Previous Post

कोरोनात ऑक्सिजन सिलिंडरची नक्की कधी गरज भासते? जाणून घ्या उत्तर

Next Post

अमरावतीत: एकाच मंडपात सुरू होती सख्ख्या बहिणींच्या बालविवाहाची तयारी, तेवढ्यात..

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
बालविवाह

अमरावतीत: एकाच मंडपात सुरू होती सख्ख्या बहिणींच्या बालविवाहाची तयारी, तेवढ्यात..

भीक मागा पण ऑक्सिजन उपलब्ध करा; कोर्टाने केंद्र सरकारला झापले

भीक मागा पण ऑक्सिजन उपलब्ध करा; कोर्टाने केंद्र सरकारला झापले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.