• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अत्यावश्यक सेवा, आस्थापना, कार्यालयांसाठी सुधारीत वेळा निश्चित-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Team by Team
April 21, 2021
in Featured, Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
Collector Akola
18
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – अकोला जिल्ह्यातील  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याचे  दृष्‍टीने  याआधीच्या निर्बंधांबाबतच्या आदेशामधील अत्यावश्यक बाबीतील आस्थापना/ कार्यालय यांच्या करीता खालील प्रमाणे वेळा निश्चीत करण्यात आल्य,असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

  यामार्गदर्शक सूचना मंगळवार दि. २० च्या रात्री आठ वाजेपासून अंमलात येतील.  निश्चित करण्‍यात आलेल्‍या वेळा ह्या व्यक्ती तसेच संस्थांसाठी लागू राहतील,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

अ.क्र. बाब निश्चित करण्‍यात आलेली  वेळ
१ किराणा दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
२ भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरण वगळता) सकाळी ७.०० ते ११.००
३ दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री ( डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी ) (घरपोच  दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील.) सकाळी ७.०० ते ११.००

सायंकाळी ५.०० ते ७.००

४ सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्‍ट्री फार्म, मासे आणि अंडी सह) सकाळी ७.०० ते ११.००
६ शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. सकाळी ७.०० ते ११.००
७ पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
८ पावसाळी हंगाम सामग्री  संबंधित दुकाने सकाळी ७.०० ते ११.००
९ सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका,  बिगर बॅंकींग वित्‍तीय संस्‍था, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था,  विमा , पोस्‍ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. ( अत्‍यंत महत्‍वाचे / तातडीचे व्‍यवहाराकरिता) सकाळी ९.०० ते १.००
१० पेट्रोलपंप खाजगी वाहनांकरिता (पेट्रोल, डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री सकाळी ७.०० ते ११.००

११

पेट्रोलपंप शासकीय/ मालवाहतूक, अॅम्‍ब्‍युलंन्‍स   वाहनांकरिता    (पेट्रोल , डीझेल, सीएनजी, एलपीजी ) विक्री नियमित वेळेनुसार
१२ बॅटरी, इन्‍हर्टर ,युपीएस साहीत्‍याची  दुकाने  आवश्‍यकता भासल्‍यास   रुग्‍णालये,  कोविड हॉस्‍पीटल, आयसीयु, क्रिटीकल सेंटर इत्‍यादी अत्‍यावश्‍यक ठिकाणी  सामुग्री व तदनुषांगीक साहीत्‍य केवळ उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी उघडता येईल. ( इतर कोणत्‍याही परिस्थितीत  संबंधीत दुकानदार , विक्रेते यांना दुकान उघडून मालाची  विक्री करता येणार नाही.)

                        वरील प्रमाणे नमूद केलेली अत्यावश्यक सेवेतील आस्थापना/कार्यालय/दुकाने यांना कोविड-19 विषयक मार्गदर्शक सुचनेचे  तसेच निर्गमीत केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे सर्व पालन करणे बंधनकारक राहील.

                         हे आदेश अकोला  जिल्ह्यात मंगळवार दि. २० रोजी रात्री आठ पासून ते दि.१ मे चे सकाळी सात वाजेपर्यत लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्‍हा पोलीस अधीक्षक अकोला , आयुक्‍त, अकोला महानगरपालिका अकोला तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असेल. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Rule for covid
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Next Post

अकोला- जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

अकोला- जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा

crime news

धक्कादायक ! पोटच्या पोरीवर बापाची वाईट नजर; मुलीनं विरोध केल्यावर तिचे केस कापले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.