• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता; सहा हॉस्पिटलचालकांना दंड

Team by Team
April 19, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
hospital-beds
12
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड हॉस्पिटल म्हणून कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करतांना अनियमितता असल्याने व  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन  न केल्याबद्दल  अकोला येथील सहा हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. एका रुग्णालयाने रुग्णास जादा शुल्क आकारले म्हणून आकारलेले जादा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत आदेशात देण्यात आलेली माहिती अशी की, येथील सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ,  आधार हॉस्पिटल नवीन बसस्टॅण्ड जवळ हार्मोनी हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, श्री गणेश हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक,  डॉ. भिसे यांचा दवाखाना , जयहिंद चौक व  बिहाडे हॉस्पिटल या ठिकाणी  कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली. याठिकाणी प्रामुख्याने खालील अनियमितता दिसून आल्या-  आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशीराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे, कोविड चाचणी निगेटीव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात संदर्भित करण्या ऐवजी नातेवाईकांच्या संमतिशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सुचनांप्रमाणे डीसीएच किंवा डिसीएचसी ला तात्काळ संदर्भित न करणे इ. तसेच बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचेही चौकशीत आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व बिहाडे हॉस्पिटलला रुग्णास जादा आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेशीत केले आहे. तसेच  याबाबतची अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Tags: irregularities in covid hospital
Previous Post

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न

Next Post

जिल्ह्यात 36 कलम लागू ! पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
police-maharashtra-1

जिल्ह्यात 36 कलम लागू ! पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

corona covid 19

अकोला : 231 पॉझिटीव्ह, 274 डिस्चार्ज, सात मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.