• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न

Team by Team
April 19, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न
24
SHARES
594
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथील ओझोन वायु प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करता येते का? याबाबतच्या शक्यतेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट दिली.

यावेळी त्यांचे समवेत महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता खराटे व उप मुख्य अभियंता दामोदर तसेच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

औष्णिक विद्युत निर्मिती करतांना आवश्यक असणाऱ्या ओझोन वायुच्या उपलब्धतेसाठी येथे ऑक्सइजन निर्मिती केली जाते. त्यासाठी पारस येथे दोन संयंत्रे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ५०० सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला.

याठिकाणी सिलिंडर्स भरता यावे यासाठी संयंत्रे उभारण्याबाबत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे, महाजेनको व शासनस्तरावर पाठपुरावा करुन प्रयत्न सुरु आहेत. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन पाठपुरावा करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्यासाठी जिल्हाप्रशासनही प्रयत्न करीत आहे,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.

Tags: पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र
Previous Post

जाणून घ्या, कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ?

Next Post

कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता; सहा हॉस्पिटलचालकांना दंड

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
hospital-beds

कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता; सहा हॉस्पिटलचालकांना दंड

police-maharashtra-1

जिल्ह्यात 36 कलम लागू ! पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.