• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला जिल्यात कोरोनाचे नवे ३९६ पॉझिटीव्ह तर ५ जणांचा मृत्यू

City Reporter by City Reporter
April 18, 2021
in अकोला जिल्हा, Corona Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
corona-image
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८ – आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २१९३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७९७  अहवाल निगेटीव्ह तर ३९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान २७६  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.त्याच प्रमाणे काल (दि.१७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३३८६३(२६६०५+७०८१+१७७)झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)३०३+आरटीपीसीआर (सायंकाळ)९३+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १९२= एकूण पॉझिटीव्ह-५८८ आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १८२८२१  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १८००९७ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३४१  नमुने होते. आजपर्यंत एकूण १८२६७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५६०६७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

३९६ पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३९६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३०३ जणांचे तर सायंकाळी ९३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३८ महिला व २५८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-२९, अकोट-६५, बाळापूर-१९, तेल्हारा-२४, बार्शी टाकळी-पाच, पातूर-२०, अकोला-२३४. (अकोला ग्रामीण-३२, अकोला मनपा क्षेत्र-२०२.) दरम्यान काल (दि.१७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  १९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

पाच जणांचा मृत्यू

आज सकाळी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात  वरखेड ता. बार्शी टाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल करण्यात आले होते. सेलगाव ता. पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. आंबोडा ता. अकोट येथील ८० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. मलकापूर येथील  ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल करण्यात आले होते. देहगाव ता.बाळापूर येथील  ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

२७६  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५१, आरकेटी कॉलेज येथून तीन नवजीवन हॉस्पिटल येथून एक, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार,  युनिक हॉस्पिटल येथून तीन,  अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून अएक, यकिन हॉस्पिटल येथून एक , समित्र हॉस्पिटल येथून एक, जिल्ह स्त्री रुग्णालयातून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ , अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील १८८ असे एकूण २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४६१६  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३३८६३(२६६०५+७०८१+१७७) आहे. त्यात ५६० मृत झाले आहेत. तर २८६८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४६१६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

बोगस प्रांत अधिकार्‍याने तरुणीसोबत दुसर्‍या विवाहाचा घात घालुन केली फसवणुक

Next Post

कोरोनामुळे JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलली; नव्या तारखांची लवकरच घोषणा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Talathi Exam

कोरोनामुळे JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलली; नव्या तारखांची लवकरच घोषणा

Corona Cases

राज्यात आज 68,631 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 503 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.