• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोना; अकोला जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत धक्कादायक वाढ

City Reporter by City Reporter
April 17, 2021
in अकोला, Corona Featured, Featured
Reading Time: 1 min read
77 0
0
akola corona updates
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७०५ अहवाल निगेटीव्ह तर ४४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ३९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २१० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३३२७५(२६२०९+६८८९+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आजचे एकुण पॉझिटीव्हः आरटीपीसीआर (सकाळ)३१९+आरटीपीसीआर (सायंकाळ)१२७+ रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट २१०=६५६ एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १८०६७९ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १७७९५९ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३३७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १८०४७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५४२७० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

४४६ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ४४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आज सकाळी ३१९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११५ महिला व २०४ पुरुषांचा समावेश आहे. त्यात कौल खेड येथील २०, अकोट येथील १६, गोरक्षण रोड येथील १३, मोठी उमरी येथिल १२, मलकापूर येथील नऊ, बालापुर येथील आठ, शिवर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी येथील सहा, रणपिसेनगर, व्हीएचबी कॉलनी, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, येथील प्रत्येकी पाच, गितानगर, पातूर, टाकळी बु., खडकी, राहेर, बेलखेड, जीएमसी येथील प्रत्येकी चार, तेल्हारा, सुधीर कॉलनी, हिंगणा रोड, खेतान नगर, लहान उमरी, जठारपेठ, देशमुख फाईल, लक्ष्मीनगर, पाटीलमंडळी, चोहोट्टा, जांभा खु. येथील प्रत्येकी तीन, व्याळा, रामनगर, गजानन नगर, गणेशनगर, अमानखा प्लॉट, टाकळी खु., शिवापूर, गावंडगाव, दहिगाव, तुकाराम चौक, अंबिका नगर, जवाहर नगर, उगवा, जीएमसी गर्ल होस्टेल, तोष्णिवाल ले आऊट, पारस, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, तापडीयानगर, गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जयरामसिंग प्लॉट. गुरुदेव नगर, दसेरा नगर, पोळा चौक, बाभुळ अगाव, डोंगरगाव, गोकुळ कॉलनी, माजलपुर दापुरा, बोरगाव मंजू, बोरगाव, भिमनगर, आळशी प्लॉट, दुर्गा चौक, नकाशी, जुना आरटीओ रस्ता, पिंजर, राहित, चांदूर, गोपाळखेड, मोरगाव भाकरे, नविन आरटीओ, केडीया प्लॉट, शास्त्री नगर, सस्ति, सांगवामेळ, शिरताळा, मनब्दा, सहकार नगर, शिवसेना वसाहत, शिवनगर, चिखली, पाचपुळ, मुळशी, विवरा, कृषीनगर, दहिहांडा, शिवनी शिवर, नायगाव, तालेगाव बाजार, करोडी, वरखेड, खांडकेश्वर वेताळ., विझोरा, चांगेफळ, आगिखेड, शेकापूर, शिर्ला, सिदाजीवेताळ, उमरा, कोठारी, जांब, टाकीया, दानपूर, वरखेड, निंबोरा, खेळ देशपांडे, लोहारी, लाडेगाव, पिंपरी खु., आंबोडा, आळेवाडी, शिवनापूर, कच्ची खोली, आरोग्य कॉलनी, राजीव गांधी नगर, दापोरा, गाडगेनगर, नेहरु पार्क, गायत्री बालिकाश्रम, दत्त कॉलनी, सिद्धार्थ नगर, सोनाळा, कुंभारी, एमआयडीसी४, कोणार, रामदास प्लॉट, धानेगाव, शेलाड, संभापूर, कासारखेड, दिनोडा, ज्योती नगर, मुंगशी, हातगाव, सुकळी, हरिहरपेठ, रिंगरोड, जुनेशहर, तारफाईल, पोलीस हेड क्वार्टर, चिखलगाव, बंजारा नगर, कळंबेश्वर, अशोकनगर आणि संतोषनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व ७६ पुरुष आहेत. त्यात जांभरुण येथील १९, मुर्तिजापूर येथील १२, वसाली पातूर येथील ११, खडकी येथील सात,सगड येथील सहा, दहातोंडा व सांगवी येथील प्रत्येकी चार, शिरताळा, मराठा नगर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पक्की खोली येथील प्रत्येकी तीन, बार्शी टाकळी, आदर्श कॉलनी, चांदूर, कच्ची खोली, गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत मनारखेड, पारस, समशेरपूर, चिखली कडवी, बोरगाव खु., हिरापूर, दाताळा, कोलंबी, धनज खु., करुम, कौठा सोपीनाथ, भिमनगर, अन्वी मिर्जापूर, धानोरा, आपातापा, वाशीम बायपास, सांगवी मोहाडी, वरखेड, सराळा, आलंदा, राजंदा, अजनी बु., दोनद, पुनोती बु., गजानन नगर, जीएमसी, उमरी, कौलखेड, न्यु तापडीया नगर, आझाद कॉलनी, वर्धमान नगर, खदान, कृषी नगर, शिवाजी नगर, गितानगर, महसूल कॉलनी, सिंधी कॅम्प, न.प. कॉलनी, पावसाळे ले आऊट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल (दि.१६) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात २१० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दहा जणांचा मृत्यू

आज दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात विजय नगर येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते. पळसोबढे येथील ६८ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. चिवचिव बाजार येथील ६० वर्षीय महिला असुन या महिलेस दि.८ रोजी दाखल केले होते.मुर्तिजापुर येथील ६१ वर्षीय महिला असून या महिलेस दि.११ रोजी दाखल केले होते, अन्य अकोला शहरातील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१० रोजी दाखल केले होते. विवराचानी येथील २५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. पारस येथील ४० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते, तर शिवसेना वसाहत येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३९२ जणांना डिस्चार्ज

आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, सामंत्र हॉस्पिटल येथून एक, आरकेटी महाविद्यालय येथून नऊ, इंदिरा हॉस्पिटल येथून दोन, सहारा हॉस्पिटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून एक, आयकॉन नऊ, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून पाच, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथून दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून पाच, नवजीवन हॉस्पिटल येथून सात, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथून चार, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर देवसर हॉस्पिटल येथून तीन, होम आयसोलेशन मधील २६७ असे एकूण ३९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४३०९ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३३२७५(२६२०९+६८८९+१७७) आहे. त्यात ५५५ मृत झाले आहेत. तर २८४११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४३०९ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

‘या’ टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवा

Next Post

अकोल्यात भूकंपाचे धक्के, तीव्रता कमी असल्यानं जिवीत हानी नाही

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
भूकंप

अकोल्यात भूकंपाचे धक्के, तीव्रता कमी असल्यानं जिवीत हानी नाही

लैंगिक शोषण

घरी सोडण्याच्या बहाण्याने मित्रानेच केला मैत्रिणीवर अत्याचार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.