• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: सोमवार दि.१९ पासून ऑनलाईन

Team by Team
April 17, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
अकोला : कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा चार कंपनी होणार सहभागी
13
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. या कार्यालया मार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन सोमवार दि.१९ ते शुक्रवार दि.२३ दरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने करण्‍यात आले आहे.

या रोजगार मेळाव्‍यात विविध कंपनीतील रिक्‍तपदांकरीता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावी , बारावी , पदवीधर पदविका उत्तिर्ण शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची उत्‍तम संधी उपलब्‍ध होणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होऊ इच्‍छीणाऱ्या युवक / युवतींनी मेळाव्‍यातील रिक्‍त पदांची माहिती घेण्याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर भेट दयावी .

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

हे पण वाचा : जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा बळी, ३०४ पॉझिटिव्ह

या रोजगार मेळाव्‍यात सहभागी (Apply) होण्‍याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपला प्राप्‍त सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा आय डी व पासवर्ड चा वापर करुन आपल्‍या लॉग इन मधुन आपल्‍या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्‍ध असलेल्‍या रिक्‍तपदांकरिता सहभाग (Apply) नोंदवून या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे. तसेच ज्‍या उमेदवारांनी अद्याप कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्‍यांनी प्रथम नोंदणी करुन प्राप्‍त युजर आयडी व पासवर्डच्‍या आधारे रोजगार मेळाव्‍यात सहभाग (Apply) नोंदवून रोजगार प्राप्‍त करुन घ्‍यावा. याबाबत काही अडचण आल्‍यास कोव्‍हीड – १९ या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यालयाच्‍या ०७२४ – २४३३८४९ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन सहायक आयुक्‍त श्रीमती प्रांजली यो. बारस्‍कर जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. यांनी केले आहे.

Tags: akola newsAkola news in MarathiPandit Deendayal Upadhyay Employment Fairअकोला जिल्‍हा कौशल्‍य विकासपंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळा
Previous Post

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत असे होईल उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज

Next Post

अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना

अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.