• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प: केंद्र शासनाकडुन प्राप्त निधीतून राबवावयाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले

Team by Team
April 15, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, योजना
Reading Time: 1 min read
78 1
0
एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प: केंद्र शासनाकडुन प्राप्त निधीतून राबवावयाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांना केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून योजना राबविण्यात येतात. तथापि,या योजनांमधील प्रस्तावित बदलांच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी घेऊन योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांनी माहिती दिली की, केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून योजना राबविण्यासाठी मंजूर योजनांचे वित्तीय मापदंड, लक्षांक आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत प्रस्तावित बदल करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचना अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे सादर करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी मिळण्याच्या अधिन राहुन योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

योजनांची नावे-

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या अस्तित्वातील विहीर बोअर करणे, वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे, दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर फुलशेती बाग लागवड करणे, वनहक्क कायद्यांतर्गत लाभ दिलेल्या जमिनीवर सपाटीकरण, बांध बंदस्ती, वनौषधी, औण वनोपज, हॉर्टीकल्चर प्लान्ट्स यांची कामे घेणे, भुमिहिन आदिवासी मजूरांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य देणे, आदिवासी महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, गांडुळ खत, सेंद्रीय खत तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणे, युवकांना अग्निशमन व सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, न्यू राधाकिसन प्लॉट, माहेश्वरी भवन जवळ, महसूल भवन, अकोला येथे सादर करावेत. हे अर्ज दि.१५ ते दि.३० पर्यंत कार्यालयात कार्यालयीन वेळेत व कामकाजाच्या दिवशी प्राप्त करुन भरुन द्यावेत. या योजनांच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी न मिळाल्यास प्राप्त अर्ज रद्द करण्याचे अधिकार कार्यालयाकडे राखीव आहेत असेही प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

Tags: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
Previous Post

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Next Post

कोरोना अपडेट – ७९१ अहवाल प्राप्त, २३९ पॉझिटीव्ह, २५७ डिस्चार्ज, सात मृत्यू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
akola corona positive update report (1)

कोरोना अपडेट - ७९१ अहवाल प्राप्त, २३९ पॉझिटीव्ह, २५७ डिस्चार्ज, सात मृत्यू

लस

आता कोविड लस घेणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर जादा व्याजदर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.