• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

पेट्रोल-डिझेल दरात पंधरा दिवसांनंतर कपात

Team by Team
April 15, 2021
in Corona Featured, अर्थकारण
Reading Time: 1 min read
80 0
0
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर
12
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात 16 पैशांची तर डिझेल दरात 14 पैशांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या दरात पाच टक्क्यांपेक्षा जास्तची तेजी आलेली असताना इंधन दरात कपात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 63 डॉलर्स प्रती बॅरलच्या आसपास असलेले ब्रेंट क्रूड तेलाचे दर आता 66.62 डॉलर्सवर गेले आहेत. दुसरीकडे डब्लूपीआय क्रूड तेलाचे दर 63.03 डॉलर्सवर गेले आहेत. ताज्या दरकपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 90.56 रुपयांवरून 90.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 80.87 रुपयांवरून 80.73 रुपयापर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 96.82 तर डिझेलचे दर 87.81 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 90.62 आणि 83.61 रुपयांपर्यंत खाली आले आहेत तर चेन्नई येथे इंधन दर क्रमशः 92.43 व 85.73 रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत.

वाचा : कोरोनामुळे पतीचं निधन, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीने मुलासह संपवलं आयुष्य

याआधी फेब्रुवारी महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. फेब्रुवारी महिन्यात तेल कंपन्यांनी तब्बल 16 वेळा इंधन दरात वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोल दरात झालेली वाढ 4.74 रुपयांची होती तर डिझेल दरातील वाढ 4.52 रुपयांची होती. या दरवाढीनंतर गेल्या काही दिवसात इंधन दरात तीनवेळा कपात झाली आहे. या कपातीद्वारे पेट्रोल दरात 61 पैशांची तर डिझेल दरात 60 पैशांची कपात झाली आहे.

Tags: petrol diesel priceइंधनाचे दर
Previous Post

कोरोनामुळे पतीचं निधन, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीने मुलासह संपवलं आयुष्य

Next Post

Medical Exam Postponed : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये होणार

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
Medical Exam Postponed

Medical Exam Postponed : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये होणार

संचारबंदीच्या नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीच्या नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.