• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वीजबिल न भरल्याने  खांबोरा आणि ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडित

Team by Team
April 1, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये
22
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला(प्रतिनिधी)– जिल्ह्यातील खांबोरा आणि ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा १.६४ कोटीच्या थकीत वीजबिलासाठी महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.तसेच अकोला शहर आणि बार्शीटाकळी येथील पथदिव्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने पुढील तीन दिवसात कारवाई होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाईला  महावितरण जबाबदार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.वीजबिल वसूलीसाठी महावितरण प्रत्येक थकबाकीदार ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचत असतांना, खांबोरा आणि ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेकडे अनुक्रमे १.०८ आणि ५६ लाखाचे वीजबिल थकित आहे. संबंधित विभागाकडून वीजबिल भरण्यास प्रतिसादच मिळत नसल्याने दिनांक१६ मार्च रोजी खांबोरा आणि १८ मार्च रोजी ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकित बिलासाठी खंडित करण्यात आला होता.परंतू जनभावनेचा आदर करत कृत्रिम जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून महावितरणने संबंधित विभागाच्या वीजबिल भरण्याच्या आश्वासनावर खंडित केलेला वीज पुरवठा महावितरणकडून जोडण्यात आला होता.पण  जिल्हा प्रशासनाने वीजबिल भरण्याची तसदी न घेतल्याने १.०८ कोटीसाठी खांबोरा पाणी पुरवठा योजनेचा तर ५६ लाखासाठी ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणला नाईलाजस्तव पुन्हा खंडित करावा लागला आहे.तसेच अकोला महानगर पालिकेकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी  १ कोटी ८० लाख रूपये थकित आहे.बार्शीटाकळी नगरपंचायतीकडे पथदिव्याचे थकित असलेल्या १ कोटी रूपयापैकी फक्त ६ लाख रूपयेच आतापर्यंत भरल्या गेले आहे. त्यामुळे दोन्हीही विभागांशी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात अकोला महानगर पालिकेकडून तसेच बार्शीटाकळी नगरपंचायतीकडून वीजबिलाचा भरणा करण्यात आला नाही तर अकोला शहर आणि बार्शीटाकळी शहर हे अंधारात जाणार आहे.

Tags: electricityMaharashtra electricity board
Previous Post

विदर्भात सूर्य आग ओकतोय…हवामान खात्याचा इशारा

Next Post

भावाला नोकरी लावून देतो असे आमिष देऊन महिलेस दीड लाख रुपयाने गंडविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भावाला नोकरी लावून देतो असे आमिष देऊन महिलेस दीड लाख रुपयाने गंडविले

भावाला नोकरी लावून देतो असे आमिष देऊन महिलेस दीड लाख रुपयाने गंडविले

धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेहाला पीपीई कीटमध्ये बांधण्यासाठी केली जाते पैशाची मागणी

धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेहाला पीपीई कीटमध्ये बांधण्यासाठी केली जाते पैशाची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.