• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

मनपा पथकांची धडक कारवाई; तिघा रुग्णांविरुद्ध गुन्हे दाखल

Team by Team
March 24, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
crime
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड पॉझिटीव्ह असूनही होम आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही बाहेर फिरतांना आढळलेल्या तिघा रुग्णांविरुद्ध आज महानगरपालिकेच्या पथकाने गुन्हे दाखल केले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम व भादंवि कलम १८८ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई यापुढेही करण्यात यावी जेणे करुन पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरता कामा न नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

यासंदर्भात आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी आढावा घेतला त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा उपायुक्त जावळे, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. अस्मिता पाठक आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी माहिती देण्यात आली की, शहरातील रहिवासी भागात तीन रुग्ण पॉझिटिव्ह असून व होम आयसोलेशन सुचविण्यात आले असूनही बाहेर फिरतांना आढळले. मनपाच्या पथकांनी ही कारवाई केली. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, एका पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान २० अतिजोखमीचे व १० कमी जोखमीचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात यावी. तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे. त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी करणे व रुग्ण घेत असलेल्या उपचारांबाबत पाठपुरावा करणे असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी मनपाच्या फिरत्या पथकांना दिले. तसेच अधिकाधिक लोकांच्या चाचण्या वाढवा, असेही निर्देश दिले.

दरम्यान नागरिकांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. विनाकारण घराबाहेर फिरु नये व सुरक्षित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicase file against corona positive
Previous Post

अकोला जिल्ह्यात ३२ वर्षीय युवका सह तिघांचा मृत्यू, ३३२ कोरोना पॉझिटिव्ह!

Next Post

तुम्हालापण Android Apps क्रॅश होत असल्याची समस्या येतेय का? गुगलने दिली माहिती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तुम्हालापण Android Apps क्रॅश होत असल्याची समस्या येतेय का? गुगलने दिली माहिती

तुम्हालापण Android Apps क्रॅश होत असल्याची समस्या येतेय का? गुगलने दिली माहिती

अकोला शहर वाहतूक पोलिसांचा परत एकदा प्रमाणिकतेचा परिचय

अकोला शहर वाहतूक पोलिसांचा परत एकदा प्रमाणिकतेचा परिचय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.