• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला मनपा प्रशासनाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडे ना

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, अकोला, कोविड १९, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला मनपा प्रशासनाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडे ना
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : गतवर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली होती. ही परिस्थिती अद्यापही कायम आहे. अर्थात कोरोनामुळे महापालिकेचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. मार्च महिना संपत आला असताना अद्यापही मनपा प्रशासनाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. गतवर्षी २४ मार्च रोजी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यादरम्यान, सात एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आला होता. त्यावेळी कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीकडे अथवा कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. कोरोनाची ही स्थिती डिसेंबरपर्यंत कायम असताना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावरील उपाययोजना करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. अशा स्थितीमध्ये मार्च महिना संपत आला असला तरीही प्रशासनाकडून अर्थसंकल्प कधी सादर केला जातो, याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटावर मात करून महापालिका उत्पन्न वाढीसाठी नेमके कोणते ठोस प्रयत्न करते, ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

स्थायी समितीकडे सादर करावा लागेल अर्थसंकल्प

महापालिकेच्या अर्थ व वित्त विभागाकडून चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. या विभागाकडून तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प सर्वप्रथम स्थायी समितीकडे सादर करावा लागेल. या समितीमध्ये अर्थसंकल्पात सूचना केल्यावर दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे सादर केला जाईल.

खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ कसा घालणार?

मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी उत्पन्नात वाढ करण्यासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढली जाईल, या उद्देशातून शहरातील मालमत्तांचे अत्याधुनिक ”जीआयएस” प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन केले. त्यानंतर सुधारित करवाढीचा निर्णय घेतला. मनपाच्या सुधारित करवाढकडे अकोलेकरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मनपाचे उत्पन्न कमी व खर्च जास्त असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मनपा आयुक्त निमा अरोरा उत्पन्न व खर्चाचा कसा ताळमेळ घालणार याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akola MAhanagar Palikaakola newsmarathi news
Previous Post

कोरोना प्रतिबंधक लस घेताय, तर हे जरूर वाचा!

Next Post

निष्ठावान आंबेडकरवाद्यांचा होणार भव्य गुणगौरव सोहळा,सर्वांनी सहभागी होण्याचे सरपंच मिराताई बोदडे यांनी केले आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
निष्ठावान आंबेडकरवाद्यांचा होणार भव्य गुणगौरव सोहळा,सर्वांनी सहभागी होण्याचे  सरपंच मिराताई बोदडे यांनी केले आवाहन

निष्ठावान आंबेडकरवाद्यांचा होणार भव्य गुणगौरव सोहळा,सर्वांनी सहभागी होण्याचे सरपंच मिराताई बोदडे यांनी केले आवाहन

जिल्हा परिषदेच्या चौदाही जागावर वंचितचाच झेंडा फडकवा,सर्कल निहाय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा परिषदेच्या चौदाही जागावर वंचितचाच झेंडा फडकवा,सर्कल निहाय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.