अकोला(प्रतिनिधी)- एल्गार पारिषदेच्या मंचावर येऊन महाराष्ट्रातील पूण्यात हिंदू धर्माबाबत आक्षेप जनक वक्तव्य करणाऱ्या शार्जील उस्मानी ला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध आज भाजयुमो अकोला महानगर व ग्रामीण तर्फे स्थानिक ओपन थियेटर चौकात करण्यात आला.
हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य करणाऱ्या शार्जील उस्मानी विरोधात FIR दाखल होऊनही त्याला अटक न करता पाठीशी घालण्याचा कारभार या राज्यसरकारने लावला आहे या गोष्टीचा निषेध म्हणून भाजयुमो ने आज केंद्रीय मंत्री संजयजी धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,युवामोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील,अकोला पश्चिम चे जेष्ठ आमदार गोवर्धनजी शर्मा,मूर्तिजापूर चे आमदार हरीशभाऊ पिंपळे,अकोट चे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे,तेजरावजी थोरात,महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने यांच्या मार्गदर्शनात निषेध नोंदवण्यात आला त्याला योग्य तो धडा शिकवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परंतु तो महाराष्ट्रात येऊन सरकारी त्याला कलमे मध्ये बदल करून त्याला मोकाट सोडले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सरकारमध्ये अशाप्रकारे हिंदु समाजाला सडका म्हणणाऱ्या उस्मानीला वाचण्याचा चाप्रकार सत्तेसाठीकरण्यात आला हिंदू समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा प्रतीकात्मक स्वरूपात covid-19 च्या पार्श्वभूमीवर च्या काळामध्येआरोग्य विभागाच्या व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून आंदोलन केले
यावेळी युवामोर्चाचे महानगर अध्यक्ष उमेशजी गुजर,जिल्हा सरचिटणीस योगेशजी ढोरे,किरण पाटील अवताडे,महानगर सरचिटणीस अभिजीतजी बांगर,गोपालजी पाथ्रीकर,भाजप पश्चिम दक्षिण मंडळाचे अध्यक्ष अमोलजी गोगे,भाजयुमो महानगर उपाध्यक्ष महेंद्रसिहजी राजपूत,कृष्णा पांडे,भाजयुमो मध्य मंडळ अध्यक्ष भूषणजी इंदोरिया,अक्षय जोशी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.