• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, ३९१ पॉझिटिव्ह;आणखी एकाचा मृत्यू

Team by Team
March 16, 2021
in Corona Featured, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १६ मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३२२ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६९अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २२,२३८ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कारला येथील १८, मोठी उमरी येथील १२, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी ११, खदान व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, गोपालखेड येथील सहा, नकाक्षी, मलकापूर, सिंधी कॅम्प, खडकी, व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, शिवणी, आदर्श कॉलनी व बापू नगर येथील प्रत्येकी चार, दधम, देशमुख फैल, रजपूतपुरा, आळशी प्लॉट, जठारपेठ, राम नगर व पंचशील नगर येथील प्रत्येकी तीन, जीपी क्वॉटर, शास्त्री नगर, तेल्हारा, जूने शहर, अकोट, बजरंग चौक, केशव नगर, वाशिम बायपास, हरिहर पेठ, तारफैल व संतोष नगर येथील प्रत्येकी दोन, म्हैसांग, आखतवाडा, बोरगाव वऱ्हाडे, सोनाळा, हसणापूर, डोंगरगाव, व्हीएचबी कॉलनी, हाता, मोऱ्हळ, एमआयडीसी, कान्हेरी, रणपिसे नगर, पातूर, खिश्चन कॉलनी, पारस, व्याळा, अंबाशी, राहुल नगर, न्यु भीम नगर, गौतम नगर, आनंद नगर, किर्ती नगर, विद्युत कॉलनी, निमवाडी, हिंगणा रोड, रामदासपेठ, राधेनगर, श्रीराम टॉवर रोड, गंगाधर प्लॉट, खगारपुरा, माळीपुरा, तोष्णीवाल लेआऊट, पोळा चौक, दुबेवाडी, खेतान नगर, टॉवर चौक, शिवाजी नगर, जीडी ऑफीस, धामणी, वाडी अदमपुर, न्यु तापडीया नगर, सादीक नगर, रेपाडखेड, पंचगव्हाण, केळीवेळी, पिंपळखुटा, तामसी, अनिकट, काटीपाटी, माधव नगर, पिकेव्ही, बार्शीटाकळी, अशोक नगर, बाबुळगाव, राऊतवाडी, व महाजन प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, शास्त्री नगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, हरिहर पेठ, कवठा शेलू व महाशब्दे हॉस्पीटल येथील प्रत्येकी तीन, राम नगर, मोठी उमरी, कोठारी वाटीकेच्या मागे, कोठारी वाटीका नं.२, जठारपेठ, गाडगे नगर, साई नगर, गीता नगर, महाकाली नगर येथील प्रत्येकी दोन, महान, राजूरा सरोदे ता.मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गोरक्षण रोड, न्यु तापडीया नगर, कंवर नगर, शरद नगर, रामदासपेठ, अकोट, राजंदा ता.बार्शिटाकळी, तोष्णीवाल लेआऊट, विद्युत कॉलनी, गायगाव, जूने शहर, कानशिवणी, सिव्हील लाईन, जवाहर नगर, जोगळेकर प्लॉट, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, पंचशील नगर, गुरुदेव नगर, रेल्वे गेट, जयरामसिंग प्लॉट, पंचवटी चौक, गणेश नगर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, अनंत नगर व भाग्योदय नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

मंगळवारी सायंकाळी एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण आदर्श कॉलनी, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष असून, त्यांना ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

४२३ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील पाच, कोविड केअर सेटर पास्टूल अकोट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बाईज हास्टेल, अकोला येथून १०, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील ३३२ अशा एकूण ४२३ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: akola corona casesakola corona updatesakola news
Previous Post

एमपीएसस परीक्षा मधील अनागोंदी, घोळ व नियुक्ती मधील दिरंगाई प्रकरणी विरूद्ध वंचित युवा आघाडीचा राज्यभर एल्गार

Next Post

मास्कची खरेदी निर्धारित दरांनुसारच करा;जाणुन घ्या दर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

मास्कची खरेदी निर्धारित दरांनुसारच करा;जाणुन घ्या दर

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता ; सर्तकतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.