• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी आज सोडत

Team by Team
March 16, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे नव्याने आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवार दि. 16 रोजी सोडत काढण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसिलदारांना दिले आहेत.

यासंदर्भात तहसिलदारांना दिलेल्या निर्देशात नमुद केल्यानुसार जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी, सौंदळा, वांगरगाव, अकोट तालुक्यातील चोहोट्टा, सावरा, मक्रमपुर, मंचनपूर, पातोंडा, अकोला तालुक्यातील खांबोरा, बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड तर पातुर तालुक्यातील चरणगाव, दिग्रस खुर्द, आलेगांव, विवरा, चतारी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात यावे, त्यासाठी संबंधित तहसिलदारांनी मंगळवार दि. 16 रोजी तहसिल कार्यालयात सोडत घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात 224 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असुन दि. 9 व 11 फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेऊन सरपंच-उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे. तथापि 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त आहे.

Previous Post

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २४८ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

अकोला – जागतिक ग्राहक दिनी ऑनलाईन वेबीनार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला – जागतिक ग्राहक दिनी ऑनलाईन वेबीनार

अकोला - जागतिक ग्राहक दिनी ऑनलाईन वेबीनार

Collector Akola

आठवडी बाजार व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.