• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लुटमारीचा बनाव अन फिर्यादीच निघाला लुटारू,काही तासात लावला पोलिसांनी छडा

Team by Team
March 11, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
लुटमारीचा बनाव अन फिर्यादीच निघाला लुटारू,काही तासात लावला पोलिसांनी छडा
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट (शिवा मगर) : अकोट शहरा लगत ताजनापूर मार्गावर एका कापूस व्यापाऱ्याला अडवून काही अज्ञात चोरांनी विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन त्याचे जवळील 6,46,920 रुपये बळजबरीने लुटून नेल्याची फिर्याद दिनांक. 9-3-21 रोजी निलेश बापूराव सानप रा.आसेगाव ह्यांनी दिल्या नंतर अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी त्यांचे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने सूत्र हलविली, ठाणेदारांचा दांडगा जनसंपर्क कामा आला व माहिती मिळाली की फिर्यादीने दिलेली फिर्यादाच बनावट असून असा कोणताही प्रकार त्या रात्री घडला नाही.हे सूत्र पकडून ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी फिर्यादीची सखोल विचारपूस केली असता त्यांना फिर्यादीने सांगितलेल्या माहिती बाबत संशय आल्याने व अतिशय कल्पकतेने उलटसुलट विचारपूस केली असता व फिर्यादीचा बनाव उघड झाला व पुढे आलेली हकीकत अशी की यातील फिर्यादी हा काही भागीदार मित्रा सह गावातील शेतकऱ्यां कडून त्यांचा शेतमाल घेऊन त्याची तालुक्याचे ठिकाणी विक्री करून आलेला नफा सर्व मिळून वाटून घेत व ज्यांचे कडून शेतमाल घेतला त्यांना खरेदी किंमत देत,मागील 5, 6 वर्षा पासून हा व्यवसाय सुरू असल्याने आसेगावातील शेतकरी निलेश सानप ह्यांच्यावर विश्वास ठेवून आपला माल त्यांना विक्री साठी देत असत परंतु सानप ह्यांचे भागीदार मित्राने हिशोब न केल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फिर्यादीने आसेगावातील काही शेतकऱ्यां कडून कापूस घेऊन त्याची अकोट येथे विक्री करून मिळालेली नगदी रक्कम 6,46,920 ही रक्कम त्यांचे आडगाव येथील नातेवाईक यांना उमरा फाटा येथे बोलावून त्यांचे कडे दिली व रात्री ही रक्कम आसेगाव येथे घेऊन जाणे धोक्याचे असल्याने उद्या सकाळी रक्कम घेऊन जाईल असे सांगितले व मोटारसायकल ने ताजनापूर- वडगाव रस्त्यावरील हमीद मास्टर ह्यांचे शेताजवळ आल्यानंतर त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बाजूचे कांद्याचे शेतात फेकून दिला व स्वतः शर्टाचे बटन तोडून आरडा ओरडा केला व आरडा ओरडा ऐकून जवळ आलेल्या लोकांना काही अज्ञात लोकांनी मोटारसायकल अडवून विळा दाखवून व मारण्याची धमकी देऊन जवळील 6 लाख रुपये बळजबरीने घेऊन गेल्याचे सांगितले व तशी फिर्याद अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली,फिर्यादीने स्वतःखोटी फिर्याद दिल्याची कबुली देऊन 6,46,920 रु काढून दिले व कांद्याचे शेतात फेकलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल सुद्धा पोलिसांना दाखविला सदरची रक्कम व मोबाइल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे. वाटमारी सारखा गुन्हा दाखल होण्याचे 24 तासाचे आत सदर गुन्हा उघड केल्याने अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांचे सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.सदरची कार्यवाही मा.जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे,स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व त्याच्या सहकाऱ्यांनी केली

Tags: crime in akotFraud
Previous Post

आईने मांजरीला मारण्यासाठी दुधात विष टाकलं, बाहेरून मुलगा आला आणि त्याने तेच दुध पिले…

Next Post

‘आई-बाबा मला माफ करा’ असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण….

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
'आई-बाबा मला माफ करा' असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण....

'आई-बाबा मला माफ करा' असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण....

मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.