अकोला(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री नामदार श्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार व जिल्हाध्यक्ष श्री.रणधीरजी सावरकर,महानगराध्यक्ष श्री.विजयजी अग्रवाल,महापौर सौ अर्चनाताई मसने,स्थायी समिती सभापति सतीषजी ढगे व संजयजी बडोने आणि ऎडिशनल एस पी मोनिका राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला पश्चिम मतदार संघाचे विकास पुरुष आ.श्री गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्र. 12 मध्ये पोलीस मुख्यालय येथील आतील रस्ता आणि खोलेश्वर येथे श्री भगवान परशुराम चौक – सावतराम चाळ ते परिधान बिल्डिंग पर्यंत रस्त्याचे भूमिपूजन झाले.
यावेळी मंडळ अध्यक्ष संतोष पांडे,संजय गोटफोडे,हेमंत शर्मा,मनोज साहू,नगरसेवक अजय शर्मा,हरीश अलिमचंदानी,जानव्हीताई डोंगरे,उषाताई विरक,आशिष पवित्रकार,मनोज साहू,देवेंद्र तिवारी,सुरेंद्र चव्हाण,विक्की ठाकुर,राजू जोशी,ललित बोरकर,रितीक सपकाळ,रजत तिवारी,उमेश तिवारी,मंगला शर्मा,नीली देवके,अभिषेक मुरारका,भानुदास येनावार,बसी शाहू,संतोष अग्रवाल,गौरव शर्मा,लाला जोगी,चंदाताई ठाकूर,सुमन देवी अग्रवाल व मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.