• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात दगडाने ठेचून एकाची हत्या,आरोपीचा शोध सुरू

Team by Team
March 7, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
suicide
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- स्थानिक खदान पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौक परिसरात शनिवारी रात्री दगडाने ठेचून एका इसमाची हत्या करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेतील आरोपी हे अज्ञात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून सद्यस्थितीत ही गुन्हेगारी पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली आहे. शनिवारी रात्री खदान पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकात एका 35 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सदर इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून तो इसम गवंडीकाम करतो. तसेच खदान परिसरातील सरकारी गोडावून मागे त्याचे घर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आरोपी फरार असून खदान पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सदर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता तेथे चिलम व छापे आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या प्राथमिक दृष्ट्या सदर खून हा व्यसनातून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags: Crime in akola
Previous Post

अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Next Post

पाठवणी करताना अति रडल्याने वधूला ह्रदविकाराचा झटका, जागीच मृत्यू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
marriage

पाठवणी करताना अति रडल्याने वधूला ह्रदविकाराचा झटका, जागीच मृत्यू

शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या खिशाला पडणार चाट! कोणता घेतला निर्णय?

शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या खिशाला पडणार चाट! कोणता घेतला निर्णय?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.