• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्हयात १० एप्रील रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन

Team by Team
March 6, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला जिल्हयात १० एप्रील रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला (डॉ चांद शेख) – राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार २०२१ सालचे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन शनिवार दिनांक १० एप्रील २०२१ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०ः३० ते संध्याकाळी ५ः३० दरम्यान करण्यात येणार आहे . न्यायालयात प्रलंबीत असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी आयोजिण्यात येणाऱ्या लोक अदालतीमध्ये दावा निकाली काढता येणार आहे . याबाबत राज्यातील जिल्हाप्रमुख न्यायाधीस व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहुन पक्षकारांनी तसेच सर्वांनी कोरोना संबंधीचे शासनाच्या नियमांचे पालन करावे, या वर्षातील लोकअदालत असून या मध्ये भुसंपदन, धनादेश न वटने, वैवाहिक स्वरुपाचे दावे, मोटार अपघाताचे दावे, दिवानी व फौजदारी इत्यादी प्रकरनाचा निपटारा करण्यात येणार आहे तरी उपरोक्त फायदे विचारात घेता ज्या पक्षकारांची वर नमुद संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खतला पुर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांना स्वरूप एस. बोस,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राघीकरण, अकोला यांनी जाहीर अव्हान केले आहे की त्यांनी आपली प्रलंबीत व दाखल पुर्व प्रकरणे सदर राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समीती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला  (०७२४-२४१०१४५ ) यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे अध्यक्ष श्री य . गो . खोब्रागडे व स्वरुप बोस , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अकोला यांनी जाहीर आव्हान केले आहे.

Tags: राष्ट्रीय लोकअदालतराष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण
Previous Post

जिल्हा प्रशासनाची कृती ही निंदनीय – आ. रणधीर सावरकर

Next Post

अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Corona Cases

अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

suicide

अकोल्यात दगडाने ठेचून एकाची हत्या,आरोपीचा शोध सुरू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.