अकोला : अकोला महानगरात जवळपास 14000 दुकानदार असून छोटे-मोठ्या व्यावसायिकांची संख्या असून. त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या 35000 पर्यंत असू शकते अकोला शहरामध्ये जिल्हा रुग्णालयात covid-19 ची चाचणी दररोज दोन हजाराच्या च्या वर होऊ शकत नाही याचा विचार प्रशासनाने करून जनतेमध्ये व्यापारी मध्ये असंतोष निर्माण होऊ नये यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजता पर्यंत दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी आमदार व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे अकोला शहरातील व्यापार उद्योगधंदे यांची यांच्यावर संख्या 35000 असताना एका दिवसात तपासणी होऊ शकते का असा प्रश्न करून रोज 2000 तपासणीची अकोल्यात होऊ शकते 35000 नागरिक याची तपासणी ला किती वेळ लागेल याचा अंदाज प्रशासनाला नाही का असा सवाल आमदार सावरकर यांनी उपस्थित करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार जिल्हा प्रशासन कोणाच्या भरोशावर करत आहे नागरिकांमध्ये प्रशासनाची भीती असावी covid-19 मध्ये आरोग्य सूचनेचा पालन करावं आपली जबाबदारी घेऊन नागरिकांनी पालन करावं परंतु आपले उद्योग धंदे आपला उदरनिर्वाह हा व्यवस्थित चालावा दैनंदिन खर्च हा कामगार सह व्यापारी व त्यावर अवलंबित असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेवर असावा याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने आदेश पारित करावे
आज जिल्हा प्रशासनाची कृती ही निंदनीय असून व्यापारी कामगारांसोबत असा व्यवहार करून जल जनतेला व्यापारी व्यापाऱ्यांना वेठीस धरल्यास हा प्रकार सहन केल्या जाणार नाही नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण स्वतः रस्त्यावर येऊ अशी घोषणाही आमदार रणधीर सावरकर यांनी करून कायदा व नियमाचा पालन हा प्रत्येक नागरिक व्यापारी कामगार व सर्व क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर सर्व नागरिक करत असताना याविषयी चीड निर्माण होणार नाही याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची असून ज्या गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी साठी आग्रह धरणे व नियमावर बोट ठेवून असा प्रकार करणे हा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करणार आहे याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व आपले धंदे आपले कर्तव्य याचे पालन करावे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी आदर निर्माण व्हावा अशी कृती करावी अशी ही आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा प्रशासनांना आपला स्पष्ट शब्दात इशारा देऊन नागरिक अकोलेकर हे आमचे आहे त्यांची जबाबदारी आमची आहे त्यांना त्रास हा आमचा त्रास आहे याची सुद्धा दखल प्रशासनाने घ्यावी अकोलेकर हे आमचे असून त्यांना कशा प्रकारे त्रास देण्याचा प्रकार होत असेल तोही सहन केल्या जाणार नाही असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला आहे यासंदर्भात आज जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांची त्यांनी मुंबई अधिवेशनात अकोल्यातील घटना माहिती प्राप्त होताच प्राप्त होतात त्यांनी तातडीने त्यांनी नागरिक भाजपा पदाधिकारी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व्यापारी भ्यविविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांची संपर्क साधून आढावा घेऊन त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांची संवाद साधला व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची ग्वाही दिली आहे
व्यापारी नागरिक तसेच छोट्या व्यवसायिकांना त्रासहोता कामा नये जिल्हा प्रशासनाला सतत समर्थन देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केला आहे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे सात्यत्याने नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तसेच देशभरात त्यांच्या मंत्रालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत आहेआरोग्य विभागाचा सूचनेचा पालन जर व्यापारी नागरिक करत असेल तर त्या संदर्भात प्रशासनाने दखल घ्यावी परंतु अशा छोट्या-मोठ्या गोष्टी कायद्याच्या दाखवून ज्या गोष्टी चाचण्या होऊ शकत नाही जे अशक्य गोष्टी आहे त्या गोष्टी संदर्भात आग्रही भूमिका नागरिकांना त्रास देण्याचा काम प्रताप अधिकाऱ्यांनी ठरू नये असा ही आमदार सावरकर यांनी इशारा दिला आहे नागरिकांना त्रास झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर येऊ असा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला अकोला जिल्हा प्रशासनाने कोणतीही व्यवस्था न करता लोक डाऊन संदर्भात अनेक अटी टाकून नागरिक कामगार व्यापारी यांना त्रस्त करून शासन शासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून नागरिकांना covid-19 च्या काळामध्ये दिलासा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली बजावली पाहिजे होती परंतु नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देश ठेवून आज जिल्हा प्रशासन यांनी मनपा पोलीस प्रशासनाच्या सोबत व्यापारी नागरिक व कामगारांसोबत असभ्य व्यवहार करून आपली असफलता त्यांच्यावर ठोकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्हा भाजप केला असून यासंदर्भात अकोला जिल्हा भाजपा आमदार जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे नाराजी व्यक्त करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार व व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार निंदनीय असून यासंदर्भात मनपा आयुक्त तसेच पोलीस प्रशासन यांची ही कारवाई चुकीचे असून आरोग्यव्यवस्था करून तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेचा पालन करण्यासंदर्भात नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा तसेच दुकान सुरू कर करण्याच्या आधी टेस्ट अट शितील करण्यात यावी लघु व्यवसाय काय त्यांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही ते कुठे करणार असा प्रश्न आमदार सावरकर यांनी उपस्थित करून पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय व्यापारी उद्योजक छोट्या व्यवसायीक चाय टपरी पान सलून दुकानदार सायकल पंचर दुकानदार ट्रेलर छोटे व्यवसायिक कुठे जाणार असा सवाल आमदार सावरकर यांनी केला बआहे जनते आंदोलन करण्याकडे लक्ष जाऊ नये यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहेतसेच व्यापारी संघटनेने सुद्धा ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी प्रशासनात च्या कशाला मान्य कराव्या अशी ही आमदार सावरकर यांनी सांगून नागरिकांना व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा व्यापारी संघटनेने जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे