• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिजाऊ उद्यान सौंदरी करण्यासाठी खर्च केलेला निधी कोणाच्या खिशात – युवासेनेचा सवाल तेल्हारा नगर परिषदच्या कारभारावर ओढले ताशेरे

Team by Team
March 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
83 1
0
जिजाऊ उद्यान  सौंदरी करण्यासाठी खर्च केलेला निधी कोणाच्या खिशात – युवासेनेचा सवाल  तेल्हारा नगर परिषदच्या कारभारावर ओढले ताशेरे
32
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा :- तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ उद्यान सौंदर्यकरणसाठी लाखों रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा या उद्यानातील विविध समस्यां जैसे थे आहेत त्यामुळे नगरपालिकेचा कारभार निश्चित कसा चालतो याबाबत युवा सेनेच्या वतीने ताशेरे ओढण्यात आले असून आज ५ मार्च ला युवसेनेच्या वतीने तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले.

नगर परिषद क्षेत्रातील शहरातील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उद्यान मध्ये तेल्हारा शहरातील लहान मुले , जेष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून येतात पण या उद्यानाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे विशेष बाब म्हणजे या उद्यानातील विद्युत रोषणाई नाही , पेव्हर ब्लॉक पूर्ण दबले आहेत, लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटक्या अवस्थेत आहेत उद्यानातील फुलझाडे , लॉन उद्वास्थ झाले आहेत , रंगरंगोटी नाही व तिथली परिस्थिती बिकट आहे मग नेमका हा लाखों रुपयांचा सौंदर्यकरणाचा निधी कोणाचा खिशात ? हा प्रश्न युवासेनेचे उपशहर प्रमुख प्रज्वल पाटील मोहोड यांनी उपस्थित केला आहे .व याबाबत त्वरित दखल घेऊन उद्यानाची देखभाल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर या उद्यान मध्ये माँ साहेब जिजाऊ यांचा पुतडा सुद्धा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत तेल्हारा मुख्याधिकारी नगर परिषद व नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, उपशहर प्रमुख प्रज्वल मोहोड, उपशहर प्रमुख सूरज देशमुख, वैभव गावंडे, युवासेना चिटणीस किशोर डांबरे, आदेश महहले ,श्रेयस सोनटक्के, प्रसाद देशमुख, निलेश उमाळे,नयन मोहोड, सौरभ कापसे, नवनीत काळे, प्रज्वल जमोदे ,आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Telharaमाँ साहेब जिजाऊ उद्यान
Previous Post

जळगावातील वसतीगृहात “तसा” कोणताही प्रकार घडला नाही : गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Next Post

अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगण्या करीता संत गजानन महाराजांचा अवतार – गणेश महाराज शेटे

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
विदर्भाच्या पंढरीचा दरवाजा उद्या उघडणार,भाविकांना ई पास शिवाय प्रवेश बंदी

अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगण्या करीता संत गजानन महाराजांचा अवतार - गणेश महाराज शेटे

हिवरखेड नगरपंचायतची तात्काळ घोषणा करा!आमदर अमोल मिटकरींनी विधिमंडळात पुन्हा केला आवाज बुलंद

हिवरखेड नगरपंचायतची तात्काळ घोषणा करा!आमदर अमोल मिटकरींनी विधिमंडळात पुन्हा केला आवाज बुलंद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.