• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यातील तेल्हारा पातूर तालुका कंटेन्मेंट झोनच्या उंबरठ्यावर! पॉझिटिव्ह रुग्णात वाढ

Team by Team
March 2, 2021
in Featured, Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
83 1
0
Corona Cases
32
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

आज मंगळवार दि. २ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल- ९३०
पॉझिटीव्ह-१४७
निगेटीव्ह-७८३

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अतिरिक्त माहिती

आज सकाळी १४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३६ महिला व १११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील ३५, पातूर येथील १७, एमआयडीसी येथील १४, बाळापूर येथील १२, गोरक्षण रोड, झुरल बु., डोंगरगाव व उगवा येथील प्रत्येकी पाच, पारस व उरल खु. येथील प्रत्येकी चार, गुडधी, हिवरखेड व गाडेगाव येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, गजानन पेठ, आगीखेड ता.पातूर, भरतपूर, खेडकर नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, वडद, अकोट, आकाशवाणी, विद्युत कॉलनी, अयोध्या नगर, अंतरी, मोरझडी, वाडेगाव,जवाहर नगर, शास्त्री नगर, अनिकेत, शिवणी, मोठी उमरी, आरएमओ हॉस्टेल, घुसर, बोरगाव मंजू, दोनद बु., डाबकी रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण शिवनी, अकोला येथील रहिवासी असलेली ५८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ६५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१३८४७+२७९६+१७७=१६८२०
मयत-३७१
डिस्चार्ज-१२५७४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८७५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!

Tags: crona update paturpatur covid update
Previous Post

शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

Next Post

वीज कनेक्शन तोडले जाणार नाही…उपमुख्यमंत्री अजित पवार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
काळजी घेऊयात, पण पुन्हा लॅाकडाऊनचे नावही नको : अजित पवार

वीज कनेक्शन तोडले जाणार नाही…उपमुख्यमंत्री अजित पवार

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.