• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

Team by Team
March 2, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या शहर वाहतूक पोलीसानी आपल्या धडाकेबाज कारवाया सोबत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे, शहर वाहतूक पोलीस शहरातील वेगवेगळ्या चौकात आपले कर्त्यव्य पार पाडीत असतात, ऊन, वारा, पाऊस ह्याची परवा न करता, अकोल्यातील बेशिस्त वाहतुकीला सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतांना बऱ्याच वेळेस जेष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, रस्त्यावरील गरीब भुकेल्या गरिबाला अन्न देणे ह्या बरोबरच घाईगर्दी मध्ये एखाद्या नागरिकांचा हरविलेला मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे, पाकीटे त्यांनी प्रामाणिक पणे परत केलेली आहेत, प्रसंगी संबधितांचा परिश्रम पूर्वक शोध घेऊन परत केली आहेत, असाच एक प्रसंग काल दिनांक 1।3 21 रोजी स्थानिक टॉवर चौकात घडला, तेथे कर्त्यव्य बजावीत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अजहर शेख ह्यांना चौकात एक लेडीज पर्स पडलेली आढळून आली, ती उघडून बघितली असता त्या मध्ये अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जसे क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना अशी महत्वाची कागदपत्रे व 5000 रुपये रोख आढळून आले, त्यांनी कागडपत्रा वरून माहिती घेतली असता सदर लेडीज पर्स स्नेहल निकाते राहणार कोर्ट कॉलनी, मोठी उमरी अकोला असल्याचे निष्पन्न झाले, अजहर शेख हे शोध घेत असतानाच 15 ते 20 मिनिटा नंतर एक महिला काही तरी शोधतांना दिसून आल्याने वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांनी त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी महत्वाचे कागदपत्रे व पैसे असलेली पर्स हरविल्याचे सांगितले त्या नंतर ओळख पटवून अजहर शेख ह्यांनी महत्वाची कागदपत्रे व जवळपास 5000 रुपये असलेली पर्स त्या महिलेला परत केली असता त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी अकोला पोलिसां प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली, शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्याचे प्रामाणिकपणा बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके व शहर वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अमलदारांनी त्यांचे अभिनंदन केले।

Tags: Akola traffic Branch
Previous Post

अल्पवयीन प्रेयसी मोबाईलमध्ये बिझी; प्रियकराला संशय आल्याने गळा दाबून केला खून!

Next Post

जिल्ह्यातील तेल्हारा पातूर तालुका कंटेन्मेंट झोनच्या उंबरठ्यावर! पॉझिटिव्ह रुग्णात वाढ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

जिल्ह्यातील तेल्हारा पातूर तालुका कंटेन्मेंट झोनच्या उंबरठ्यावर! पॉझिटिव्ह रुग्णात वाढ

काळजी घेऊयात, पण पुन्हा लॅाकडाऊनचे नावही नको : अजित पवार

वीज कनेक्शन तोडले जाणार नाही…उपमुख्यमंत्री अजित पवार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.