तळेगाव बाजार – तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या तळेगाव खृ येथे दि 28 फेब्रुवारी रोजी रात्री लागलेल्या आगीत दोन गोठे जळुन खाक झाले यामध्ये एक गाय व गोरा जागिच जळुन खाक झाले यामध्ये दोन लाखांचे जवळपास नुकसान झाले आहे तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खृ येथे दि 28फेबृवारि रोजी रात्री दिड वाजता सुमारास नाजूक राव शिगोंकार यांचे गोढ्याला अचानक लागलेल्या आगीत दोन गुरे जळुन खाक झाले आहे यामध्ये गुरांच्या चार्या सह दुसरेही नुकसान झाले तर सुनील हिवराळे यांचे दोन टॉलि कुटार जळाले रात्री अचानक आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली येथील सरपंच बाळासाहेब धांडे यांनी व नागरिकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र हवा असल्याने सरपंच यांनी तेल्हारा तहसील दार राजेश गुरव व हिवरखेड ठाणेदार धिरज चव्हाण यांना आगि बाबतीत माहिती देताच त्यांनी तेल्हारा येथील अग्निशमन दलाच्या गाडिला घटना स्थळी पाठवुन आग विझवलि रात्री दोन वाजता तेल्हारा तहसील दार राजेश गुरव व हिवरखेड ठाणेदार धिरज चव्हाण यांनी भेट देऊन सदर आगि मधे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभाग ला दिले येथे आजुबाजुला रहिवासी असताना आग लागली कशि आगिमधे घराचे नुकसान झाले असते तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे