• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

वाढत्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर अकोला शहर वाहतूक शाखे तर्फे मास्क चे वाटप

Team by Team
February 25, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
वाढत्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर अकोला शहर वाहतूक शाखे तर्फे मास्क चे वाटप
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला(प्रतिनिधी)– मागील एक आठवड्या पासून अकोला जिल्ह्यात व विशेष करून अकोला शहरात कोरोनाचे प्रादुर्भावात प्रचंड प्रमाणात वाढ दिसून येत आहे, दररोज शेकडो नागरिक कोरोनाग्रस्त होत आहेत, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाचे निर्देशाचा भंग करणाऱ्या नागरिकां विरुद्ध धडक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने राबवून प्रशासनाचे निर्देशाचा भंग करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर गुन्हे तसेच दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, तसेच मनपा ,महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मास्क न घालणाऱ्या नागरिकां कडून हजारो रुपये दंड वसूल केला आहे, परंतु सध्या अंशतः लॉक डाऊन असल्याने व एसटी ,लॅक्सरी बसेस, ऑटो सुरू असल्याने तसेच जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू असल्याने अकोला शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावातील बरेच ग्रामस्थ व शेतकरी आपल्या वेगवेगळ्या कामा निमित्ताने अकोला शहरात विना मास्क येतात, तसेच शहरातील भिकारी, सायकल रिक्षा चालविणाऱ्या कडे मास्क नसतात ही बाब लक्षात घेऊन अश्या लोकांना मास्क चे वाटप शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक पोलीस अमलदारांनी सुरू केले असून शहर वाहतूक शाखेला वेगवेगळ्या सामाजिक संस्थे कडून प्राप्त मास्क चे शहराचे चौका चौकात करणे सुरू आहे, दंडात्मक कारवाई सोबतच नागरिकां मध्ये मास्क वापरण्या बाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने ह्या साठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली निर्देशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध दंडात्मक कारवाई व गरजू गरीब नागरिकांना मास्क च्या वितरणा सोबत मास्क घालण्या बाबतची जनजागृती सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।

Tags: Akola City Transport Branch
Previous Post

बाळाच्या आधार कार्डसाठी ह्या कागदपत्रांची गरज असते, जाणून घ्या ते कोणते …

Next Post

पातूर येथे सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पातूर येथे सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ

पातूर येथे सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ

संजय गांधी निराधार अनुदान योजना : योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कोणी करावा?

संजय गांधी निराधार अनुदान योजना : योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कोणी करावा?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.