• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नगरपालिकेने संत गाडगेबाबा सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे,तेल्हारा विकास मंच ची मागणी

Team by Team
February 19, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
नगरपालिकेने संत गाडगेबाबा सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे,तेल्हारा विकास मंच ची मागणी
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा जयंती पूर्वी, संत गाडगेबाबा सभागृहाची दुरुस्ती करून सभागृहाला संत गाडगेबाबा सभागृह असे नाम फलक लावण्यात यावे अशी मागणी तेल्हारा विकास मंच च्या माध्यमातून पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .

स्थानिक सुपिनाथ नगर ,तापडिया गार्डनमध्ये ज्या भव्य सभागृहाची निर्मिती नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे अश्या संत गाडगेबाबा सामाजिक सभागृहाची स्वच्छता व दुरुस्ती करून संत गाडगेबाबा जयंती पूर्वी सदर सभागृहावर संत गाडगेबाबा सभागृह असे नाम फलक लावण्यात यावे व सदर सभागृह जनतेच्या सेवत रुजू करा अशी मागणी तेल्हारा विकास मंचच्या माध्यमातून नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे . निवेदनावर विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर मोहन श्रीवास , राजू देशमुख , गणेश मोकळकर नितिन मानकर ,स्वप्निल सुरे इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Telhara Vikas Manchतेल्हारा विकास मंच
Previous Post

आप्पाजी चषक 2021 मध्ये तेल्हारा तालुक्याचा चा दणदणीत विजय

Next Post

छत्रपती शिवाजी महारांजाचे स्वप्न साकारु या- विजय कौसल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महारांजाचे स्वप्न साकारु या- विजय कौसल

छत्रपती शिवाजी महारांजाचे स्वप्न साकारु या- विजय कौसल

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

अमरावती, यवतमाळमधील कोरोनाच्या 'नव्या स्ट्रेन'बाबत आरोग्य विभागाचा खुलासा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.